Sabudana : उपवास असला की साबुदाणा आवडीने खाल्ला जातो. सध्या नवरात्री असल्याने सबुदाणा खाण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र काही लोकांसाठी तो अजिबात चांगला नाही. साबुदाणा खाल्ल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घ्या..
Arattai Messenger : 'झोहो' (Zoho) या भारतीय कंपनीचे 'अरट्टाई' (Arattai) नावाचे एक मेसेजिंग ॲप आहे. केंद्रीय मंत्र्यांनी लोकांना 'भारतात बनवलेले' (स्वदेशी) ॲप्स वापरण्यासाठी सांगितले, आणि त्यानंतर 'अरट्टाई' ॲपवरची गर्दी १०० पटीने वाढली.
High Uric Acid : ही फळे युरिक ॲसिडच्या समस्येचे कारण आहेत का? ज्यांना हाय युरिक ॲसिडचा त्रास आहे, त्यांनी काही फळे खाऊ नयेत, असा सल्ला तज्ज्ञ देतात. आरोग्याच्या दृष्टीने या फळांपासून दूर राहणेच चांगले आहे.
अनेकदा पावसात किंवा इतर वेळी फोनला नेटवर्कची समस्या येते, ज्यामुळे कॉल करणे किंवा इंटरनेट वापरणे कठीण होते. या समस्येवर मात करण्यासाठी फोन रिस्टार्ट करणे, एरोप्लेन मोड वापरणे आणि नेटवर्क प्रकार बदलणे यांसारख्या सोप्या ट्रिक्स वापरता येतात.
Azim Premji Scholarship 2025 : सरकारी शाळेत शिकलेल्या गरीब विद्यार्थिनींना दरवर्षी ₹30,000 मिळू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या! ही बातमी तुमच्या कुटुंबीयांना, मिक्ष-मैत्रिणींनाही शेअर करा
Home Loan Offers : तुम्हाला स्वप्नातलं घर घ्यायचं आहे? सध्या होम लोन घेणं योग्य राहील की नाही, असा विचार करत आहात? सणासुदीच्या काळात बँका सर्वात कमी व्याजदरांसह होम लोन ऑफर्स देत आहेत. जाणून घ्या टॉप बँकांचे व्याजदर आणि 50 लाख रुपयांच्या कर्जाचा EMI…
Gold Rate Broke Record : दिवाळीपूर्वी सोनं-चांदी रेकॉर्डब्रेक तेजी दाखवत आहेत. सोनं-चांदीचे दर सोमवारी आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. आता सोनं-चांदी खरेदी करणे योग्य राहील की वाट पाहावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Diwali Flight Price Hike: दिवाळीच्या सुट्टीत रेल्वे, एसटीत गर्दीमुळे प्रवासी हैराण झाले असून खासगी ट्रॅव्हल्सचे दरही वाढले. त्यामुळे अनेक प्रवासी मुंबई-नागपूर मार्गावर, महागड्या विमानसेवेकडे वळतेत, ज्यामुळे विमान तिकिटांचे दर ३ ते ४ पटीने वाढले.
PPF Investment: पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) योजनेत सध्या ७.१% व्याज मिळत असून वार्षिक १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीवर कर सवलत मिळते.
New LPG Connection Rules For Consumers: पेट्रोलियम, नैसर्गिक वायू नियामक बोर्डाच्या (PNGRB) नवीन नियमांनुसार गॅस ग्राहक आता सहजपणे आपली गॅस कंपनी बदलू शकतील. ही प्रक्रिया मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसारखी सोपी असून यासाठी नवीन कनेक्शन घेण्याची गरज नाही.
Utility News