UPI On Toll Plaza : यापुढे FASTag न वापरता UPI द्वारे टोल भरणाऱ्यांना आता दुप्पट दंड भरावा लागणार नाही. 15 नोव्हेंबरपासून हा नवा नियम लागू होत असून, यामुळे टोलनाक्यांवर होणारी गर्दी कमी होण्यास आणि डिजिटल व्यवहारांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.
UPI : आजकाल प्रत्येकजण UPI आणि मोबाईल वॉलेटने पैसे पाठवतो. पण कधीकधी चुकून पैसे दुसऱ्याच अकाउंटमध्ये जातात. तुमच्यासोबतही असं झालं असेल, तर घाबरण्याची गरज नाही. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पैसे परत मिळवू शकता.
ST Bus Andolan News: महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसने 13 ऑक्टोबर 2025 पासून बेमुदत आंदोलनाची घोषणा केली. सुमारे 4000 कोटींच्या थकीत मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असून, यामुळे दिवाळीच्या काळात एस.टी. सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
MHADA Tardeo Flats: म्हाडाने ताडदेव येथील महागड्या घरांसाठी लॉटरी पद्धत रद्द करून 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर थेट विक्री योजना जाहीर केली. इच्छुक खरेदीदार आता ऑनलाइन अर्ज करून थेट घर खरेदी करू शकतील, ज्याचा देखभाल खर्चही म्हाडा उचलणार आहे.
New Traffic Challan Rules ः केंद्रीय परिवहन विभागाचे नवीन नियम ट्रॅफिक चालानाबाबतचे धोरण अधिक कडक करणार आहेत. चालानांच्या मर्यादेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चला, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
iPhone 16 under 50000: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर दिवाळी 2025 सेल सुरू झाला आहे. ॲपलचा आयफोन 16 स्टँडर्ड मॉडेल 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत कसा खरेदी करायचा ते जाणून घेऊया.
Kokan Railway Diwali Special Train: दिवाळीच्या सणासुदीच्या काळात वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष मेमू आणि एक्सप्रेस हॉलिडे स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला. या गाड्या मुंबई, कोकण आणि गोवा मार्गावर धावतील.
Bhumi Abhilekh Bharti 2025: भूमी अभिलेख विभागात 'भूकरमापक' पदासाठी ९०३ जागांची भरती जाहीर झाली. या पदांसाठी १०वी उत्तीर्ण, संबंधित तांत्रिक पात्रता असलेले उमेदवार २४ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
750 Plus Credit Score : चांगला क्रेडिट स्कोअर (750+) बँका आणि NBFCs साठी धोका कमी करतो, ज्यामुळे लवकर कर्ज मंजुरी, कमी व्याजदर आणि जास्त कर्जाची रक्कम यांसारखे फायदे मिळतात.
Indias Top 5 Billionaires : भारताच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या 2025 च्या यादीत मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्या नावांचा समावेश आहे. जाणून घ्या, या अब्जाधीशांनी मेहनत, शिक्षण आणि स्मार्ट विचारांनी प्रचंड संपत्ती कशी कमावली. त्यांचा यशस्वी प्रवास.
Utility News