मुंबई महानगरपालिकेने (BMC) अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी ४२६ परवडणाऱ्या घरांची लॉटरी जाहीर केली आहे. भांडुप, गोरेगाव, भायखळा अशा विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या या घरांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, दिवाळीनंतर सोडत काढली जाईल.
Gold Rate Today : भारतातील सोन्याचे दर आज, ९ ऑक्टोबर रोजी वाढले आहेत. प्रमुख शहरांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. कालच्या दरांच्या तुलनेत आज २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जाणून घ्या मुंबईसह इतर शहरांमधील वाढ.
Indian Railway Gold Rules : सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामुळे ट्रेनमधून प्रवास करताना किती सोनं सोबत नेता येईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारतीय रेल्वेमध्ये सोनं घेऊन जाण्याचे नियम सामानाच्या नियमांनुसारच आहेत.
Indian Army Recruitment 2025: भारतीय सैन्य दलाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅकेनिकल इंजिनियरिंग विभागात ग्रुप C पदांसाठी 194 जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 10वी, 12वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवार 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत विनाशुल्क ऑफलाइन अर्ज करू शकतात.
Pradhan Mantri Jan Dhan Yojana: प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत (PMJDY) प्रत्येक भारतीय नागरिकासाठी बँक खाते उघडणे खूप सोपे आहे. जाणून घ्या BSBDA खाते कसे उघडायचे, त्यासाठी पात्रता काय आहे? रुपे डेबिट कार्ड, अपघात विमा लाभ कसे मिळतील.
PMFBY 2025: प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) शेतकऱ्यांना दुष्काळ, पूर, कीड किंवा रोगांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीवर आर्थिक सुरक्षा देते. या योजनेअंतर्गत कमी प्रीमियममध्ये व्यापक विमा संरक्षण मिळते.
Pik Vima Yojana: हवामान बदलामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार नवीन हवामानावर आधारित पीक विमा योजना आणत आहे. पॅरामेट्रिक विमा नावाच्या या योजनेत, हवामानाच्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना थेट आणि तात्काळ नुकसान भरपाई मिळेल.
Finance Tips : जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल, तर पर्सनल लोन मिळण्याची शक्यता कमी होते. जरी कर्ज मिळाले तरी ते जास्त व्याजावर दिले जाते. यामागे काही छुपे खर्च (Hidden Costs) कारणीभूत असतात. ५ पॉइंट्समध्ये जाणून घ्या याचा परिणाम…
lung cancer : फुफ्फुसाच्या कॅन्सरची काही सामान्य वाटणारी लक्षणं इथे दिली आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. ही लक्षणे दिसत असतील तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. अंगावर काढू नका. लवकर उपचार सुरु करा.
Nitin Gadkari : पुढील 4 ते 6 महिन्यांत देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने कमी होतील, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
Utility News