Pandarapur Kartik Ekadashi Special Trains: पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीसाठी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आदिलाबाद–पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. या गाड्या ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान धावणार आहेत.
Honda Activa : भारतात होंडा ॲक्टिव्हाच्या विक्रीने ३.५ कोटी युनिट्सचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. २००१ मध्ये लाँच झालेली ही स्कूटर, ॲक्टिव्हा ११०, ॲक्टिव्हा १२५ आणि ॲक्टिव्हा ई यांसारख्या मॉडेल्सद्वारे भारतीय बाजारपेठेत आपली लोकप्रियता कायम ठेवत आहे.
Winter 10 Powerful Superfood : रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ: हिवाळ्याची सुरुवात झाली असून, थंड वाऱ्यामुळे लोक आजारी पडतात. अशा परिस्थितीत, आजारांपासून वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला १० घरगुती आणि झटपट बनणाऱ्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत.
Maruti Suzuki XBEE : जपान मोबिलिटी शो 2025 मध्ये सुझुकीने नवीन XBEE कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर सादर केली आहे. रिफ्रेश स्टायलिंग आणि नवीन 1.2-लीटर माइल्ड-हायब्रीड Z12E इंजिन हे तिचे मुख्य आकर्षण आहे.
New Mahindra Scorpio N Facelift : महिंद्रा २०२६ मध्ये स्कॉर्पिओ एन आणि एक्सयूव्ही ७०० च्या अपडेटेड आवृत्त्या लाँच करण्याच्या तयारीत आहे. नुकतेच चाचणी दरम्यान हे वाहन दिसले.
Kia Carens CNG : किया इंडियाने आपल्या कॅरेन्स MPV साठी नवीन CNG व्हेरिएंट सादर केलं आहे. सरकारी मान्यताप्राप्त Lovato CNG किटसह येणारं हे मॉडेल, 1.5-लीटर पेट्रोल इंजिन आणि अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह येतं. जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये..
Top 5 Fuel Efficient Cars in India : पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे चांगल्या मायलेजच्या गाड्यांची मागणी वाढत आहे. १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्तम मायलेज देणाऱ्या टाटा टियागो, मारुती सेलेरियो, स्विफ्ट यांसारख्या मॉडेल्सची माहिती येथे दिली आहे.
Pune Airport Update: पुणे विमानतळावरून 2025 च्या हिवाळी वेळापत्रकानुसार थेट बँकॉक आणि दुबईसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणारय. एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, स्पाइसजेट या कंपन्या ही सेवा देणार असून, पुणे आता देशातील 34 शहरांशी थेट जोडले जाणारय
Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयाने लघुलेखक (उच्च आणि निम्न श्रेणी) पदांसाठी एकूण 30 जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी पदवीधर उमेदवार 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
Police Bharati 2025: महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अंतर्गत एकूण 15,631 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. शिपाई, चालक, बँडस्मन, एसआरपीएफ अशा विविध पदांसाठी इच्छुक उमेदवार 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान अर्ज करू शकतात.
Utility News