ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये व्हिसाशिवाय कुठे फिरायचे याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. थायलंड, भूतान, नेपाळ, मॉरिशस, मलेशिया, केन्या, जसे अनेक देशांमध्ये भारतीय पर्यटक व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.
नवीन कार खरेदी करताना बजेटमध्ये राहा आणि ५०/२०/४/१० या सूत्राचा वापर करून योग्य नियोजन करा. या सूत्रानुसार, कारची किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या निम्मी असावी, २०% डाउन पेमेंट करावे, कर्जाचा कालावधी ४ वर्षांचा असावा.
युपीएससी परीक्षेच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये परीक्षेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
मोनोटाइप इंडियाच्या शेअरने गेल्या तीन वर्षांत 621% परतावा दिला आहे. हा शेअर 0.33 पैशांवरून 2 रुपयांच्या पुढे गेला आहे. यात गुंतवणूक करणारे मालामाल झाले आहेत.