राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ३.४० लाख शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी पूर्वसंमती दिली आहे. विशेष म्हणजे, अवजारे खरेदीसाठी असलेली एक महिन्याची मुदतीची अट रद्द केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Ola Electric Reveals New Compact Car : ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच एका छोट्या इलेक्ट्रिक कारसाठी डिझाइन पेटंट दाखल केले आहे, ज्यामुळे कंपनीच्या कार बाजारातील प्रवेशाबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
HSRP Number Plate: 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. या नियमाचे पालन न केल्यास वाहनधारकांना १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
Maruti Dzire October 2025 Sales Surge : ऑक्टोबर २०२५ च्या विक्रीत मारुती सुझुकी डिझायर देशातील नंबर वन सेडान आणि दुसरी सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे, ती फक्त टाटा नेक्सॉनच्या मागे आहे.
Vande Bharat Express: महाराष्ट्राला १३ वी पुणे–नांदेड वंदे भारत एक्सप्रेस मिळणारय, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडले जातील. ही नवीन गाडी सध्याच्या १०-१२ तासांच्या प्रवासाला केवळ ७ तासांवर आणेल, ज्यामुळे प्रवाशांचा तब्बल ५ तासांचा वेळ वाचणार आहे.
Spam Call : मोबाईलवर येणाऱ्या स्पॅम कॉल्स आणि फसवणुकीच्या मेसेजमुळे त्रस्त असणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. दूरसंचार विभागाने (DoT) ‘संचार साथी पोर्टल’ सुरू केले आहे.
Maruti Ertiga Dominates 7 Seater Car Sales : ऑक्टोबर 2025 च्या आकडेवारीनुसार, मारुती एर्टिगा सर्वाधिक विकली जाणारी 7-सीटर कार बनली आहे. 20,087 युनिट्सच्या विक्रीसह, या MPV ने महिंद्रा स्कॉर्पिओला मागे टाकत अव्वल स्थान कायम राखले आहे.
Skoda and Volkswagen to Unveil Four New Premium Car : स्कोडा आणि फोक्सवॅगन पुढील वर्षी त्यांची लोकप्रिय मॉडेल्स कुशाक, स्लाव्हिया, टायगुन आणि व्हर्टस यांचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
Govt Scheme : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही केंद्र सरकारची योजना आहे जी लाखो लोकांना लाभ देते. २०२२ पर्यंत, अंदाजे २९ कोटी लोक या योजनेत नोंदणीकृत झाले होते. जर तुम्ही आधीच नोंदणी केली नसेल तर उशीर करू नका.
PM Kisan 21st Installment: देशातील 9.7 कोटी शेतकरी PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहतायत. काही राज्यांत हा हप्ता आधीच जमा झाला असला तरी, महाराष्ट्र, इतर राज्यांतील शेतकऱ्यांना नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ₹2000 मिळण्याची शक्यता आहे.
Utility News