Tech Hacks : वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट करताना बरेच लोक त्यांचे पासवर्ड विसरतात, त्यामुळे ते पुन्हा एंटर करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत, काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून पासवर्ड तपासू शकता.
Kawasaki Z1100 Launched in India : जपानची प्रसिद्ध कंपनी कावासाकीने नवीन सुपरनेकेड मोटरसायकल Z1100 भारतीय बाजारात आणली आहे. या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 12.79 लाख रुपये आहे. ही बाईक 1,099 सीसी इंजिन, आधुनिक फीचर्स आणि आक्रमक 'सुगोमी' डिझाइनसह येते.
Maruti Brezza November 2023 Discount : मारुती सुझुकीने नोव्हेंबर महिन्यात आपल्या ब्रेझा कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर ४०,००० रुपयांपर्यंतच्या खास डिस्काउंटची घोषणा केली आहे. ही कार १.५-लीटर पेट्रोल इंजिन, ३६0° कॅमेरा आणि ९-इंच टचस्क्रीनसह येते.
Hyundai India October 2025 Sales Growth : ह्युंदाई इंडियाच्या ऑक्टोबर २०२५ च्या विक्री अहवालानुसार, एकूण ५३,७९२ युनिट्सची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे या काळात कंपनीने मोठा बंपर डिस्काऊंटही जाहीर केला नव्हता. तरीही ग्राहकांची या कंपनीला पसंती लाभली.
Toyota Land Cruiser Achieves Highest Monthly Sales : टोयोटाची लँड क्रूझर ही सर्वात कमी विकली जाणारी कार ठरली आहे, पण तरीही नुकत्याच झालेल्या 74 युनिट्सच्या विक्रीमुळे या वर्षातील सर्वाधिक मासिक विक्रीची नोंद झाली आहे.
New SUV Launches in December 2025 : डिसेंबर 2025 मध्ये भारतीय ऑटोमोबाईल बाजारात चार नवीन एसयूव्ही लाँच होणार आहेत. यामध्ये मारुती सुझुकी इलेक्ट्रिक व्हिटारा, टाटा हॅरियर आणि सफारीच्या पेट्रोल आवृत्त्या आणि नवीन पिढीची किया सेल्टोस यांचा समावेश आहे.
Maruti Tata Mahindra Three New Mid Size Electric SUVs Launching Soon : मारुती सुझुकी, टाटा आणि महिंद्रा या कंपन्यांकडून तीन नवीन मिड-साईज इलेक्ट्रिक एसयूव्ही लवकरच बाजारात येणार आहेत. महिंद्रा XEV 9S, टाटा सिएरा ईव्ही आणि ई-विटारा ही ती मॉडेल्स आहेत.
Driving Tips : मॅन्युअल गिअर कार योग्य प्रकारे चालवल्यास तिचे आयुष्य वाढते, मायलेज सुधारते आणि अनावश्यक खर्च टाळता येतो. क्लचवर सतत पाय ठेवणे, अर्धा क्लच वापरणे, चुकीच्या वेगात चुकीचा गिअर लावणे आणि अचानक ब्रेक मारणे
Kia Syros EV Indias Next Affordable Electric SUV : किया इंडिया 2028 पर्यंत अनेक नवीन मॉडेल्स लाँच करणार आहे, ज्यात स्वस्त EV आणि हायब्रीड कार्सचा समावेश आहे. हे नवीन मॉडेल्स आधुनिक डिझाइन आणि फीचर्ससह भारतीय बाजारात कियाची स्थिती आणखी मजबूत करतील.
Maruti e Vitara 5 Exclusive Features : मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक गाडी, ई-विटारा, अशा पाच खास फीचर्ससह येत आहे, जे इतर मारुती मॉडेल्समध्ये नाहीत. यात फ्लॅट फ्लोअर, पॉवर ड्रायव्हर सीट, मल्टी-लिंक सस्पेन्शन आणि सात एअरबॅग्ज यांचा समावेश आहे.
Utility News