Mutual Fund Guide: म्युच्युअल फंड म्हणजे काय, त्यात गुंतवणूक कशी करावी, त्याचे प्रकार, फायदे आणि करासंबंधी माहिती याबद्दल मार्गदर्शन. म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या मूलभूत गोष्टी समजून घ्या.
सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी क्रेडिट कार्ड बिलं वेळेवर भरा, क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी ठेवा आणि अनेक कर्जांसाठी अर्ज करणं टाळा. जुनी क्रेडिट कार्ड्स चालू ठेवा आणि विविध प्रकारच्या क्रेडिटचा वापर करा.
Land property registration Guideline: मालमत्ता नोंदणी एक महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया आहे. मालमत्ता नोंदणीचे नियम, आवश्यक कागदपत्रे, शुल्क आणि ऑनलाइन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती येथे दिलेली आहे.
The role of NGOs in India: भारतात NGO सामाजिक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. NGO सुरू करण्याची प्रक्रिया, नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती येथे आहे.
How to Block Spam Calls : फोनवर सतत येणाऱ्या स्पॅम कॉल आणि मेसेजमुळे सध्या बहुतांशजण त्रस्त होतात. अशातच हे स्पॅम कॉल आणि मेसेज ब्लॉक करायचे असल्यास कोणत्या टिप्स वापराव्यात याबद्दल जाणून घेऊया.
ट्रेडमार्क नोंदणी (Trademark Registration) आपल्या ब्रँड ओळखीचे संरक्षण करते. हे आपल्याला कायदेशीर अधिकार देते आणि आपल्या उत्पादनांची नक्कल होण्यापासून प्रतिबंधित करते. ट्रेडमार्क नोंदणी कशी करावी याबद्दल तपशीलवार माहिती येथे आहे.
Stale Rice Disadvantages : भाताचे सेवन केल्याने लठ्ठपणा, ब्लड प्रेशर आणि हृदयासंबंधित समस्या उद्भण्याचा धोका वाढला जातो. खरंतर, भातामुळे ब्लड शुगर कंट्रोल होण्यास देखील अडथळा येऊ शकतो. यामुळे मधुमेहाची समस्या वाढली जाऊ शकते.
Consumer Rights: ग्राहक हक्क जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करतात. यात वस्तू व सेवांची माहिती, निवड, निवारण आणि शिक्षणाचा अधिकार समाविष्ट आहे. ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकांच्या हिताचे रक्षण करतो.
10 रुपयांची नाणी कोणत्या धातूपासून तयार करतात असा प्रश्न विचारला तर बहुतांशजणांना याचे उत्तर माहिती नसेल. याचबद्दल आज आपण जाणून घेऊया.
GST Guide: जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) भारतातील एक महत्त्वाचा कर आहे. हा कर कसा काम करतो, त्याचे दर काय आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत, याबद्दल माहिती मिळवा.
Utility News