Marathi

कोणत्या धातूपासून तयार करतात 10 रुपयांची नाणी? घ्या जाणून

Marathi

मुघल काळापासून आतापर्यंत नाण्यांचे फार महत्व आहे.

Image credits: social media
Marathi

सरकारकडून वेळोवेळी नवी नाणी चलनात आणली जातात.

Image credits: social media
Marathi

10 रुपयांची नाणी कोणत्या धातूपासून तयार करतात माहितेय का?

Image credits: social media
Marathi

10 रुपयांच्या नाण्यामध्ये सिल्व्हर आणि तांब्यासारखा रंग असतो.

Image credits: social media
Marathi

10 रुपयांचे नाणे एकूण 10 ग्रॅमचे असते.

Image credits: social media
Marathi

10 रुपयांच्या नाण्याचा मधला भाग Cupro Nickel पासून तयार केलेला असतो.

Image credits: social media
Marathi

नाण्याचा बाहेरचा भाग अ‍ॅल्यूमिनियम ब्राँझपासून तयार केलेला असतो.

Image credits: social media

भारतात वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक पगार देणाऱ्या 5 नोकऱ्या, पाहा लिस्ट

या शेतकऱ्यांना PM Kisan चे पैसे मिळणार नाहीत, तुम्हीही यादीत आहात का?

PM Kisan 19th Installment: १९वी किस्त तुमच्या खात्यात येणार का?

Paytm शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांसाठी संधी?