शिळा भात खाता का? उद्भवतील आरोग्यासंबंधित या समस्या
Utility News Mar 19 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
शिळ्या भाताचे सेवन
तुम्ही रात्री उरलेला भात दुसऱ्या दिवशी खाता का? असे करत असाल तर ही सवय वेळीच मोडा. कारण शिळ्या भाताचे सेवन केल्याने आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवल्या जाऊ शकतात.
Image credits: Getty
Marathi
बॅक्टेरिया
शिळ्या भातामध्ये Bacillus Cereus बॅक्टेरिया तयार होऊ शकतो. जो फूड पॉइजनिंगचे कारण ठरू शकतो.
Image credits: Getty
Marathi
पोट दुखी
शिळ्या भातातील बॅक्टेरियामुळे पोटात दुखणे किंवा पोटात आव पडण्याची समस्या उद्भवली जाऊ शकते.
Image credits: Social media
Marathi
पचनास समस्या
शिळ्या भातामुळे पचनक्रिया बिघडली जाते. अशातच शिळ्या भाताचे सेवन करणे टाळावे.
Image credits: Getty
Marathi
उलटी आणि मळमळ
शिळ्या भाताच्या सेवनाने उलटी आणि मळमळसारखी समस्या होऊ शकते.
Image credits: social media
Marathi
बुरशीचा धोका
शिळ्या भाताला बुरशी लागण्याचा धोका अधिक असतो. खासकरुन उन्हाळ्यात शिळ्या भाताचे सेवन करणे टाळावे.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.