आंतरराष्ट्रीय चहा दिनाला जाणून घ्या दूध चहाऐवजी काही हर्बल चहा पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याबद्दल येथे पाहूया.
आंतरराष्ट्रीय चहा दिनाला जाणून घ्या जास्वंदीच्या चहामध्ये अनेक आवश्यक पोषकतत्वे असतात. हे विषारी पदार्थ काढून टाकण्यास, त्वचेची काळजी घेण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि दीर्घकालीन आजारांना प्रतिबंध करण्यास मदत करते.
आंतरराष्ट्रीय चहा दिनाला जाणून घ्या ब्लू टीबद्दल. ब्लॅक टी, ग्रीन टी, दूध नियमितपणे पिणारे लोक आहेत. ब्लू टी देखील आपल्याला खूप निरोगी ठेवते हे तुम्हाला माहीत आहे का? हा चहा प्यायल्याने अनेक आजारांचा धोका टळतो, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
आंतरराष्ट्रीय चहा दिनाला जाणून घ्या दूध, साखर घातलेली चहापेक्षा ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. होय, वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत, ती आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहे.
जगातील सर्वात महागडी चहा चीनमध्ये असून तिची किंमत ९ कोटी रुपये प्रति किलोग्रॅम आहे.
दुधाचा चहा सर्वांना आवडतो. दुधाचा चहा पिण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. आज आंतरराष्ट्रीय चहा दिनाला जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.
घरच्या घरी अमृततुल्य गुळाचा चहा बनवण्याची सोपी आणि पारंपरिक पद्धत. हा चहा गोड, मसालेदार आणि आरोग्यदायी असून, गुळामुळे त्याला एक वेगळीच चव येते.
मुंबई स्टाइल वडापाव घरी बनवण्यासाठी बटाट्याची भाजी, बेसन पिठाचे मिश्रण आणि चटण्या तयार करा. गरमागरम वडापाव चटणी लावून सर्व्ह करा आणि मुंबईच्या चवीचा आनंद घ्या!
आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक पर्यायांचा शोध घेताना PPF आणि SIP या दोन लोकप्रिय पर्यायांची तुलना. या लेखात दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे, परताव्याचे गणित, आणि तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडण्यासाठी मार्गदर्शन दिले आहे.
नारळपाण्यात भरपूर पोषकतत्वे आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात. ते उपाशी पोटी प्यायल्याने मिळणारे फायदे येथे पाहू.
Utility News