ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. रोज ग्रीन टी पिण्याची सवय लावल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
ग्रीन टी पिण्याची सवय लावल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतो. तसेच, ते तुमच्या हृदयाचे आरोग्य देखील चांगले ठेवते.
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आणि पॉलीफेनॉल देखील असतात. हे वजन कमी करण्यास मदत करतात.
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली ग्रीन टी प्यायल्याने मधुमेह रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
ग्रीन टी मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. रोज एक कप ग्रीन टी प्यायल्याने ताण कमी होतो.
ग्रीन टी त्वचेच्या काळजीसाठी देखील खूप उपयुक्त आहे. ग्रीन टी प्यायल्याने त्वचा तेजस्वी होते.
ग्रीन टीमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. हे आपल्या दातांचे आरोग्य राखण्यास मदत करते.
International Tea Day ला जाणून घ्या दुधाचा चहा घेण्याचे फायदे आणि तोटे
International Tea Day ला घरीच बनवा गरमागरम अमृततुल्य गुळाचा चहा
आज बुधवारी तयार करा मुंबईचा चटपटीत वडापाव, पावसात वडापावची मजाच न्यारी
उपाशापोटी नारळपाणी प्यावे की पिऊ नये, जाणून घ्या आहारशास्त्र काय म्हणते