उन्हाळ्यात पडणाऱ्या उन्हासाठी पुदिन्याचा चहा हा एक उत्तम पर्याय आहे. हा केवळ शरीराला थंडावा देत नाही तर पचनसंस्था देखील निरोगी ठेवतो.
उन्हाळ्यात येणाऱ्या समस्यांपासून तुम्हाला वाचवण्यासाठी लिंबू चहा मदत करतो. यामध्ये बॅक्टेरिया आणि अॅलर्जीविरोधी गुणधर्म आहेत.
जास्वंदीच्या चहामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच हा चहा उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतो.
तुळशीचा चहा उन्हाळ्याच्या उष्णतेपासून आराम देतो आणि संसर्गजन्य रोगांपासून शरीराला वाचवतो.
कढणाऱ्या उन्हामुळे तुमची झोप खराब होत असेल तर हा चहा मज्जासंस्थेला शांत करून चांगली झोप देतो.
International Tea Day : तुम्ही कधी Hibiscus Tea घेतलाय का, जाणून घ्या फायदे
International Tea Day तुम्ही कधी Blue Tea घेतलाय का? जाणून घ्या हेल्थ बेनिफिट्स
International Team Day ला जाणून घ्या ग्रीन टीचे फायदे, आरोग्यासाठी आहे अमृत
International Tea Day ला जाणून घ्या दुधाचा चहा घेण्याचे फायदे आणि तोटे