Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा महिलांना आहे. जून महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्याने जुलैमध्ये असेच होईल का अशी शंका आहे. योजनेला १ वर्ष पूर्ण झाले असून, लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे.
मुंबई - पैसे कमवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते योग्य प्रकारे व्यवस्थापित करणेही महत्त्वाचे आहे. कोणत्याही जोखमीशिवाय व्याज मिळवण्यासाठी अनेक योजना आहेत. अशाच एका पोस्टाच्या योजनेबद्दल जाणून घेऊया.
मुंबई - २००६ मध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटातून जीवंत बचावलेले चिराग चौहान आजही लोकल ट्रेनचा उल्लेख ऐकताच भावूक होतात. सीए चौहान यांचे आयुष्य या स्फोटाने कायमचे बदलून टाकले. पण त्यांनी मेहनतीच्या जोरावर यश मिळवून दाखवलेच.
वैद्यकीय महाविद्यालयात एडमिशनसाठी MCC काउंसिलिंग प्रक्रिया 21 जुलैपासून सुरू होत आहे. NEET UG 2025 मध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी या काउंसिंगमध्ये सामील होऊ शकतात.
मुंबई - होंडा अॅक्टिवा ६G विश्वासार्हतेसाठी, इंधन कार्यक्षमतेसाठी आणि वापरण्यास सोप्या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते. प्रति लिटर ५९.५ किमी मायलेजसह, ही स्कूटर बजेटमध्ये बसणारा चांगला पर्याय आहे. यात विविध प्रकार आणि आकर्षक फायनान्स योजना उपलब्ध आहेत.
मुंबई - आपण दररोज टूथब्रशने दात स्वच्छ करतो. पण या टूथब्रशला दोन किंवा त्यापेक्षा जास्त रंगांचे ब्रिस्टल्स का असतात हे बहुतेक लोकांना माहिती नाही. जाणून घ्या या मागचे रंजक कारण.
OIL India Recruitment 2025 : ऑईल इंडिया लिमिटेडने २६२ वर्कपर्सन पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ग्रेड-III, V आणि VII मधील विविध पदांसाठी १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करा
मुंबई - अँटिऑक्सिडंट्स, बॅक्टेरियाविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म डाळिंबाच्या सालीला नैसर्गिक आरोग्यवर्धक बनवतात. आयुर्वेदातही डाळिंबाचे महत्त्व सांगितले आहे. म्हणून आता डाळिंबाची साल फेकू नका. तिचा वापर करा. जास्तीत जास्त निरोधी राहा.
मुंबई - तुम्हाला वारंवार मायग्रेनचा त्रास होतो? त्यानंतर अख्खा दिवस खराब जातो? जाणून घ्या कोणत्या पदार्थांमुळे मायग्रेन होऊ शकतो आणि त्यामागची वैद्यकीय कारणे. त्यामुळे महत्त्वाच्या दिवसांमध्ये असे पदार्थ खाण्याचे टाळा.
मुंबई : आजचे सोने आणि चांदीचे दर किती आहेत याची माहिती या लेखात आहे. २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव आणि चांदीचा दर आज देशात किती आहे? तसेच प्रमुख शहरांमधील दर जाणून घ्या…
Utility News