Marathi

दोन रंग

टूथब्रशच्या ब्रिस्टल्स दोन रंगांच्या का असतात?. जर तुम्हाला हे माहित असेल तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

Marathi

का ते माहित आहे का?

तुम्ही ब्रश करताना रंगीत ब्रिस्टल्सने तुमचे दात स्वच्छ करता ना. पण टूथब्रशच्या ब्रिस्टल्स दोन रंगांच्या का असतात हे तुम्हाला माहीत आहे का?.

Image credits: Pinterest
Marathi

जेसने दिलेली माहिती

कॅनडातील ओंटारियो येथील रहिवासी जेसने त्यांच्या व्हिडिओमध्ये ही माहिती दिली आहे. जेस एक शिक्षिका आहेत आणि त्यांचे उत्तर ऐकून लोक आश्चर्यचकित झाले.

Image credits: Pinterest
Marathi

रंग असलेल्या ठिकाणी लावा

ब्रशच्या वरच्या भागाला वेगळा रंग दिला जातो. यामुळे लोकांना टूथपेस्ट कुठे लावायचा हे कळते. म्हणजे टूथपेस्ट रंग असलेल्या भागावरच लावायचा.

Image credits: FREEPIK
Marathi

मुलांच्या ब्रशमध्ये मध्यभागी

मुलांच्या ब्रशमध्ये मध्यभागी वेगवेगळ्या रंगाचे ब्रिस्टल्स असतात. कारण टूथपेस्ट कोपऱ्यात लावला तर तो ब्रशमधून बाहेर पडू शकतो म्हणून असे डिझाइन केले जाते.

Image credits: pinterest
Marathi

आता कळले का?

पण लोक मात्र ब्रशच्या संपूर्ण ब्रिस्टल्सवर टूथपेस्ट लावून गरजेपेक्षा जास्त वापरतात. म्हणजे पेस्ट ब्रिस्टल्सवर रंग असलेल्या भागावरच लावायचा.

Image credits: FREEPIK

Saturday Brunch : या विकेंडला घरच्या घरी तयार करा डोशाच्या ५ चविष्ट रेसिपी

Government Jobs : भारतातील टॉप 6 सरकारी नोकऱ्या ज्यात मिळते सर्वाधिक वेतन आणि मान

Amazon Sale 2025 : Amazon सेलमध्ये खरेदी करा ५ स्मार्टफोन, जाणून घ्या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये

भारतात 1 लाखांपेक्षा कमी किंमतीतील 5 टॉप इलेट्रिक स्कूटर