आयटीआर भरताना काळजी घेणं आवश्यक असत. त्यावेळी आपण आपल्या उत्पन्नाची माहिती बरोबर भरायला हवी. आयटीआर भरताना त्या अर्जाची परत एकदा तपासणी करून पाहावी, त्यानंतर आपला अर्ज स्वीकारला जातो.
बंगळुरु - अॅमेझॉनने भारतात त्यांच्या स्मार्ट डिव्हाईस कुटुंबातील नवे उत्पादन – Echo Show 5 (3rd Gen) – अधिक सुधारित डिझाइन आणि फिचर्ससह बाजारात आणले आहे. त्यामुळे या डिव्हाईसला बाजारात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
Google AI Engineer : AI क्षेत्रात गूगलसारख्या कंपन्यांमध्ये AI इंजिनिअरची मागणी वाढत आहे. भारतात ₹25 लाख ते ₹1.5 कोटी आणि अमेरिकेत $200,000 ते $400,000 पर्यंत पॅकेज मिळू शकते.
TMC ACTREC Bharti 2025 : टाटा मेमोरियल सेंटर (TMC) च्या ACTREC, नवी मुंबई मध्ये 17 विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2025 आहे. अधिक माहितीसाठी www.actrec.gov.in ला भेट द्या.
मुंबई - उद्या मंगळवारी (दि. २९ जुलै) नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवशी महाराष्ट्रात खास पारंपरिक पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. आज हे पारंपरिक पदार्थांच्या रेसिपीज आम्ही आपल्यासाठी आणल्या आहेत.
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत 26.34 लाख अपात्र लाभार्थी आढळून आले आहेत. जून 2025 पासून त्यांचा लाभ स्थगित करण्यात आला असून, जिल्हाधिकारी स्तरावर पुन्हा तपासणी केली जाईल.
Bima Sakhi Yojana : बीमा सखी योजना ही ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार आणि LIC यांची एक अभिनव योजना आहे. या योजनेअंतर्गत, महिलांना विमा एजंट म्हणून प्रशिक्षित करून त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळवण्याचा मार्ग खुला होतो.
Top 5 Farmer Schemes : भारतातील शेतकऱ्यांसाठी अनेक सरकारी योजना आहेत ज्या त्यांच्या उत्पन्नात वाढ करू शकतात आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करू शकतात. या 5 अशा योजनांची माहिती दिली ज्यात पेन्शन, पीक विमा, आधुनिक प्रशिक्षण, आणि सिंचनासाठी मदत करतात.
येत्या 1 ऑगस्टपासून काही नियमांत बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडण्यासह सामान्य व्यक्तीच्या खिशावर प्रभाव पडू शकतो. यामध्ये क्रेडिट कार्ड, युपीआय, घरगुती गॅस सिलिंडर ते अन्य काही नियम बदलणार आहेत.
Ayushman Card : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत काही विशिष्ट आजारांवरील मोफत उपचार आता केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपलब्ध असतील. मेंदूशी संबंधित शस्त्रक्रिया, प्रसूती आणि गर्भाशयावरील शस्त्रक्रिया आता खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध राहणार नाहीत.
Utility News