Marathi

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कोणती काळजी घ्यावी?

Marathi

ITR नियमितपणे भरायला हवा

ITR नियमितपणे भरणे आवश्यक असतो. कर्ज घेत असताना ३ वर्षांचा आयटीआर भरलेला असणे गरजेचा असतो. फाईल भरत असताना चुका पाळण्यावर लक्ष द्यायला हवं.

Image credits: iSTOCK
Marathi

योग्य माहिती भरा

आयटीआर भरताना वैयक्तिक माहिती बरोबर भरा. यामध्ये चूक झाल्यास आपल्याला प्राप्तिकर परतावा मिळताना अडचण निर्माण होते.

Image credits: iSTOCK
Marathi

अर्ज व्यवस्थित भरा

उत्पन्नाचे सोर्सप्रमाणे आपण अर्जाची निवड करा. पॅन क्रमांक, बँक खाते क्रमांक इत्यादी माहिती बरोबर भरावी. नोकरदारवर्गाने आयटीआर-१ तर व्यावसायिकांनी आयटीआर-४ भरावा.

Image credits: iSTOCK
Marathi

उत्पन्नाची बरोबर माहिती द्या

घरभाडे, वेतन आणि इतर माध्यमातून मिळणाऱ्या इन्कमची माहिती बरोबर भरा. चुकीची माहिती दिल्यास दंड ठोठावला जाऊ शकतो.

Image credits: iSTOCK
Marathi

अर्जाची परत एकदा तपासणी करून पहा

आपण आयटीआर अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची एकदा तपासणी करून घ्या. ती न केल्यास आपला अर्ज रद्द होऊ शकतो.

Image credits: iSTOCK

१ तारखेपासून नवीन नियम होणार लागू, GPay, Phonepe युझर्सने द्या लक्ष

Toothbrush Bristles : टूथब्रशला दोन रंगांचे ब्रिस्टल्स का असतात? बहुतेक लोकांना ही माहिती नसते

Saturday Brunch : या विकेंडला घरच्या घरी तयार करा डोशाच्या ५ चविष्ट रेसिपी

Government Jobs : भारतातील टॉप 6 सरकारी नोकऱ्या ज्यात मिळते सर्वाधिक वेतन आणि मान