High Court Recruitment 2024 : गुजरात हायकोर्टात रिक्त जागांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरुन अर्ज करावा लागणार आहे.
आपण आता PF मोडमधून सहजपणे पैसे काढू शकणार असून ऑटो मोड सेटलमेंटची यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे. आपण कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तीनच दिवसांमध्ये बँक खात्यात पैसे मिळणार आहेत.
टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी रिचार्ज प्लॅनसाठी वेगवेगळे प्लॅन उपलब्ध करुन देतात. काही प्लॅनमध्ये ऑफर्सही दिल्या जातात. पण एका टेलिकॉम कंपनीने चक्क 1 रुपयाचा आतापर्यंतचा सर्वाधिक स्वस्त असा रिचार्ज प्लॅन युजर्ससाठी उपलब्ध करुन दिला आहे.
तुम्हाला बँकेत मुदत ठेव (FD) करायची असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने 15 मे 2024 पासून ठराविक कालावधीसाठी उपलब्ध असलेल्या FD वरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
भारतातील टुरिस्टला श्रीलंकेत युनिफाइड पेंमेंट इंटरफेस (UPI) चा वापर करता येणार आहे. या ट्रांजेक्शनच्या माध्यमातून भारतीय चलनाचा वापर केला जाऊ शकतो. श्रीलंकेसह अन्य ठिकाणीही युपीआय प्रणालीचा वापर केला जात आहे.
कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांकडून नोकरीचा अर्ज मागवण्यात येत आहे. नेमकी कोणती आणि किती पदे रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासंदर्भातील अधिकची माहिती खालील बातमीमधून जाणून घ्यावी.
RBI Rules : बहुतांशवेळा नाणी आपल्याकडे खूप झाल्यानंतर दुकानदाराला देत त्याबदल्यात नोटा घेतल्या जातात. पण दुकानदार तुमच्याकडून नाणी घेत नसल्यास काय करावे. वाचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमा याबद्दल काय सांगतो अधिक.
Adanii कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढली असून आतापर्यंतच्या सर्वात जास्त किंमतीवर ते पोहचले आहेत. आपण अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची ही संधी सोडू नये.
Tech News : सरकारने अॅप्पल आयट्युन्स आणि गुगल क्रोम युजर्सला एक इशारा दिला आहे. यामध्ये म्हटलेय की, हॅकर्स बगचा (Bug)फायदा घेऊन युजर्सवर निशाणा साधू शकतात.
सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून यावर्षीही मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेत पासिंग पर्सेटेज वाढल्याचं दिसत आहे.