Bank of Maharashtra Officer Recruitment 2025: बँक ऑफ महाराष्ट्रने अधिकाऱ्यांच्या ५०० रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ३० ऑगस्ट २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून, पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) नियमांमध्ये लवकरच बदल होणार आहेत. परिवहन विभागाने नवीन दरांसाठी समिती स्थापन केली असून, ही समिती विविध राज्यांचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नवीन दर निश्चित करेल.
बंगळुरु - फ्लिपकार्टवर स्वातंत्र्यदिन सेल सुरू झाला आहे. कोणत्या स्मार्टफोनवर सवलत मिळेल? क्रेडिट कार्ड डिस्काउंट आहे का? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मुंबई - जोरदार विरोध झाल्यानंतर, ICICI बँकेने मिनिमम बॅलन्सची रक्कम कमी केली आहे. तरीही आधीच्या तुलनेत त्यात वाढ झालेली दिसून येत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी कमी करुनही ती जास्तच आहे. नवीन मिनिमम बॅलन्सची रक्कम किती आहे ते पाहूया.
Soybean Price: सोयाबीनचे दर ४७००-४८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय मागणी, पोल्ट्री उद्योग आणि पुरवठ्यातील घट ही दरवाढीची प्रमुख कारणे आहेत. नवीन सोयाबीन बाजारात येईपर्यंत दर कसे राहतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Vivo ने आपली नवीन V60 सिरीज भारतात लाँच केली आहे. दमदार बॅटरी, प्रगत कॅमेरा आणि AI वैशिष्ट्यांसह, ही सिरीज मध्यम वर्गीय बाजारपेठेत धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे.
Post Office Schemes: पोस्ट ऑफिस TD (FD) योजनेत पत्नीच्या नावावर ₹1 लाख गुंतवून 2 वर्षांत ₹7,185 व्याज मिळवा. ही योजना सुरक्षित, हमी परतावा देणारी आणि कर सवलतीचा लाभ देऊ शकते.
HDFC बँकेने सेव्हिंग अकाउंटवरील मिनिमम बॅलन्सची मर्यादा ₹१०,००० वरून ₹२५,००० पर्यंत वाढवली आहे. हा बदल १ ऑगस्ट २०२५ पासून नवीन खात्यांसाठी लागू होईल. ICICI बँकेनंतर आता HDFC नेही हा निर्णय घेतल्याने ग्राहकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे.
PMEGP Yojana: केंद्र सरकारच्या PMEGP योजनेअंतर्गत शेळीपालनासाठी १० लाखांपर्यंत कर्ज मिळवा आणि ३५% सबसिडीचा लाभ घ्या. कमी गुंतवणुकीतून जास्त नफा मिळवण्याची ही संधी सोडू नका!
मुंबई - सोन्याच्या दरात थोडीशी घट झाली आहे. कालच्या दरापेक्षा आज सोन्याचा दर थोडा कमी झाला आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर जाणून घ्या.
Utility News