MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • MAHA Health Recruitment: वैद्यकीय अधिकारी पदासाठी मोठी संधी! १४४० जागांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक

MAHA Health Recruitment: वैद्यकीय अधिकारी पदासाठी मोठी संधी! १४४० जागांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक

Medical Officer Recruitment 2026: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात 'वैद्यकीय अधिकारी' गट-अ पदाच्या एकूण १४४० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ आहे.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 29 2026, 08:27 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
वैद्यकीय अधिकारी पदासाठी मोठी संधी!
Image Credit : Getty

वैद्यकीय अधिकारी पदासाठी मोठी संधी!

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात 'वैद्यकीय अधिकारी' (गट-अ) पदावर काम करण्याची सुवर्णसंधी आता शेवटच्या टप्प्यात आहे. या मेगाभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत अवघ्या दोन दिवसांत म्हणजेच ३१ मार्च २०२६ रोजी संपणार आहे. पात्र उमेदवारांनी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तातडीने अर्ज करणे आवश्यक आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
रिक्त पदांचा तपशील
Image Credit : Getty

रिक्त पदांचा तपशील

आरोग्य विभागात एकूण १४४० रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

वैद्यकीय अधिकारी (MBBS): ७६६ जागा.

वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ/Specialist): ७७४ जागा. 

Related Articles

Related image1
बँक अलर्ट! एप्रिल महिन्यात 'या' १०+ दिवशी बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
Related image2
Pune Electricity Bill Cut: पुणेकरांची चांदी! ऐन उन्हाळ्यात वीज बिल येणार कमी; १ एप्रिलपासून महावितरणचा मोठा दिलासा, पाहा किती होणार बचत?
35
पात्रता आणि अटी
Image Credit : Getty

पात्रता आणि अटी

शिक्षण:

MBBS पदासाठी: मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी अनिवार्य.

विशेषज्ञ पदासाठी: संबंधित विषयातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (MD/MS), पदविका (Diploma) किंवा समतुल्य अर्हता.

वयोमर्यादा (२० मार्च २०२६ रोजी):

किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे.

मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग आणि आर्थिक दुर्बल (EWS) घटकांसाठी ५ वर्षांची शिथिलता. 

45
अर्ज शुल्क
Image Credit : Getty

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग: १००० रुपये.

राखीव प्रवर्ग (मागासवर्गीय, EWS, अनाथ, दिव्यांग, महिला व खेळाडू): ७०० रुपये. 

55
अर्ज कसा करायचा?
Image Credit : Getty

अर्ज कसा करायचा?

उमेदवारांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची आहे. ३१ मार्च २०२६ ही अर्ज भरण्याची आणि परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख आहे. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शासकीय रुग्णालयांसाठी पार पडणार आहे.

महत्त्वाची टीप

अधिकृत जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचा आणि सर्व मूळ कागदपत्रे स्कॅन करून जवळ ठेवा, जेणेकरून फॉर्म भरताना त्रुटी राहणार नाही.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
रक्षाबंधनासाठी बहिणीला द्या खास गिफ्ट; 4 हजारांच्या बजेटमध्ये चांदीच्या ट्रेंडी पैंजणांचे 6 डिझाइन्स
Recommended image2
तुमच्या लुकला खुलवतील या ५ खास बाळी डिझाईन
Recommended image3
Aadhaar App: ५ कोटी डाऊनलोड्सचा टप्पा पार, आता सगळं काम मोबाईलवरच!
Recommended image4
SIM Card Rules : तुमच्या नावावर किती सिम? सरकारचा मोठा निर्णय, २४ ऑगस्टपासून नवा नियम लागू
Recommended image5
Touchscreen Technology : बोटाचा स्पर्श होताच फोन कसा ओळखतो? जाणून घ्या यामागचं विज्ञान
Related Stories
Recommended image1
बँक अलर्ट! एप्रिल महिन्यात 'या' १०+ दिवशी बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
Recommended image2
Pune Electricity Bill Cut: पुणेकरांची चांदी! ऐन उन्हाळ्यात वीज बिल येणार कमी; १ एप्रिलपासून महावितरणचा मोठा दिलासा, पाहा किती होणार बचत?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved