MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Daily Use Items Cheap at Dmart
Groundnut Oil Vs Sunflower Oil
Petrol Vs CNG Vs EV Cars
Petrol & Diesel Price Today
Steel Water Bottle Cleaning Tips
Royal Enfield Classic 350 Mileage
EPFO WhatsApp Services
Sanju Samson
SIP Calculator
Best 7 Seater Family Cars Under 15 Lakhs
Gold Rate Today
8th Pay Commission
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Maharashtra
  • Pune Electricity Bill Cut: पुणेकरांची चांदी! ऐन उन्हाळ्यात वीज बिल येणार कमी; १ एप्रिलपासून महावितरणचा मोठा दिलासा, पाहा किती होणार बचत?

Pune Electricity Bill Cut: पुणेकरांची चांदी! ऐन उन्हाळ्यात वीज बिल येणार कमी; १ एप्रिलपासून महावितरणचा मोठा दिलासा, पाहा किती होणार बचत?

Pune Electricity Bill Cut: महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणच्या दर कपातीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला. १ एप्रिलपासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे घरगुती वीज दरात सरासरी ३० पैसे प्रतियुनिट कपात होणार आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 28 2026, 03:41 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पुणेकरांची चांदी! ऐन उन्हाळ्यात वीज बिल येणार कमी
Image Credit : Gemini

पुणेकरांची चांदी! ऐन उन्हाळ्यात वीज बिल येणार कमी

पुणे: कडाक्याच्या उन्हामुळे एसी आणि कुलरचा वापर वाढला असला, तरी आता पुणेकरांना वाढीव वीज बिलाचं टेन्शन घेण्याची गरज नाही. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणच्या दर कपातीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, १ एप्रिलपासून वीज दरात मोठी कपात लागू होणार आहे. यामुळे पुणे परिमंडळातील सुमारे ३८ लाख ग्राहकांच्या खिशाला मोठा दिलासा मिळणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
नेमकी किती होणार बचत?
Image Credit : Gemini

नेमकी किती होणार बचत?

नव्या निर्णयानुसार, घरगुती वीज दरांमध्ये सरासरी ३० पैसे प्रतियुनिट कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे परिमंडळातील ग्राहकांची महिन्याकाठी तब्बल १० कोटी रुपयांची सामूहिक बचत होणार आहे. विशेष म्हणजे, ही दरवाढ कमी होण्याची प्रक्रिया केवळ यंदापुरती मर्यादित नसून, २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दर कमी करण्याचे महावितरणचे नियोजन आहे. 

Related Articles

Related image1
नवी मुंबई विमानतळाची मोठी झेप! 29 मार्चपासून देशातील 46 शहरांशी थेट हवाई कनेक्टिव्हिटी
Related image2
Mumbai MHADA lottery 2026: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडा देणार २५०० घरांची मोठी भेट; पाहा तारीख आणि प्राईम लोकेशन्स!
35
वीज बिल स्वस्त होण्यामागचे कारण काय?
Image Credit : Gemini

वीज बिल स्वस्त होण्यामागचे कारण काय?

वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा, इंधन आणि इतर उत्पादन खर्चात घट झाल्यामुळे महावितरणसह टाटा पॉवर आणि अदानी सारख्या कंपन्यांनी दर कपातीचा प्रस्ताव मांडला होता. सरकारने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्याने सर्वसामान्यांना हा आर्थिक लाभ मिळत आहे. 

45
वहन आकारात (Wheeling Charges) किंचित वाढ
Image Credit : our own

वहन आकारात (Wheeling Charges) किंचित वाढ

एकीकडे मूळ वीज दरात ३० पैशांची कपात झाली असली, तरी 'वहन आकारात' मात्र १३ पैशांची वाढ झाली आहे. सध्याचा १.४७ रुपये असलेला वहन आकार आता १.६० रुपये होईल. मात्र, मूळ दरातील कपात मोठी असल्याने ग्राहकांचे एकूण बिल कमीच येणार आहे. 

55
कोणा-कोणाला मिळणार फायदा?
Image Credit : Gemini

कोणा-कोणाला मिळणार फायदा?

पुणे शहर, आंबेगाव, राजगुरुनगर आणि हवेली या भागांतील एकूण ३८ लाख ७१ हजार ग्राहकांना याचा थेट फायदा होईल. यामध्ये प्रामुख्याने यांचा समावेश आहे:

३३.८७ लाख घरगुती ग्राहक

५७ हजार औद्योगिक ग्राहक

३.९५ लाख व्यापारी (Commercial) ग्राहक

१.०१ लाख कृषिपंप धारक

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वीज बिल कमी होणार असल्याने पुणेकर नागरिक या निर्णयाचे उत्साहात स्वागत करत आहेत.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं, सरकारला ९० दिवसांचा अल्टिमेटम
Recommended image2
Parag Shah : 3 हजार कोटींची संपत्ती असलेला हा आमदार रस्त्यावर भिकारी का बनला?
Recommended image3
Maratha Reservation Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टिमेटम; तर मंत्र्यांची मविआवर टीका
Recommended image4
Tukaram Mundhe : 11 रुपयांची सलाईनची नळी 325 रुपयांना? तुकाराम मुंढेंनी उघड केली रुग्णालयांची लूट
Recommended image5
Heart of India : भारताच्या अगदी मध्यभागी कोणतं शहर आहे माहितीये? महाराष्ट्रातील हे शहर आहे खूप खास
Related Stories
Recommended image1
नवी मुंबई विमानतळाची मोठी झेप! 29 मार्चपासून देशातील 46 शहरांशी थेट हवाई कनेक्टिव्हिटी
Recommended image2
Mumbai MHADA lottery 2026: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडा देणार २५०० घरांची मोठी भेट; पाहा तारीख आणि प्राईम लोकेशन्स!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved