MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • जमीन NA करण्यासाठी आता कलेक्टर ऑफिसचे हेलपाटे बंद! सरकारच्या 'या' ऐतिहासिक निर्णयाचा कोणाला होणार फायदा? वाचा सविस्तर

जमीन NA करण्यासाठी आता कलेक्टर ऑफिसचे हेलपाटे बंद! सरकारच्या 'या' ऐतिहासिक निर्णयाचा कोणाला होणार फायदा? वाचा सविस्तर

land NA rules Maharashtra: महाराष्ट्र सरकारने जमीन NA करण्याची प्रक्रिया सोपी केली असून जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. हा नियम काही विशिष्ट जमिनींना लागू होत नाही, बांधकाम करण्यापूर्वी स्थानिक प्लॅनिंग अथॉरिटीची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 18 2026, 05:27 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
जमीन NA करण्यासाठी आता कलेक्टर ऑफिसचे हेलपाटे बंद!
Image Credit : social media

जमीन NA करण्यासाठी आता कलेक्टर ऑफिसचे हेलपाटे बंद!

मुंबई: स्वतःची जमीन असूनही त्यावर घर बांधण्यासाठी किंवा प्लॉट पाडण्यासाठी 'NA' (अकृषक) परवाना मिळवताना सर्वसामान्यांची मोठी दमछाक व्हायची. मात्र, महाराष्ट्र सरकारने आता या प्रक्रियेत क्रांतिकारी बदल केला आहे. नवीन नियमानुसार, आता NA परवानगी आणि NA टॅक्ससाठी जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) जाण्याची गरज उरलेली नाही. पण, हा नियम नेमका कोणाला लागू आहे आणि कोणाला नाही? याबाबत ९९% लोक अजूनही संभ्रमात आहेत. 

25
नवीन GR नुसार कोणाला मिळणार 'मोफत' सवलत?
Image Credit : social media

नवीन GR नुसार कोणाला मिळणार 'मोफत' सवलत?

सीए प्रज्ञा शिरधनकर यांनी दिलेल्या विश्लेषणानुसार, हा नवीन जीआर खालील घटकांसाठी गेमचेंजर ठरणार आहे.

खाजगी जमीनधारक व शेतकरी: स्वतःच्या जमिनीचा विनियोग करू इच्छिणारे.

प्लॉट मालक: ज्यांना अधिकृत गुंठेवारी किंवा प्लॉटिंग करायचे आहे.

बिल्डर्स आणि डेव्हलपर्स: गृहनिर्माण प्रकल्पांसाठी लागणारी वेळ वाचणार.

MSME उद्योग: लघुउद्योगांसाठी लागणाऱ्या जमिनीसाठी आता लालफितीचा कारभार नसेल. 

Related Articles

Related image1
सावधान! गुढीपाडव्याला बाहेर पडताय? रेल्वेने आखलाय 'मेगा प्लॅन'; प्रवासापूर्वी हे वेळापत्रक नक्की तपासा!
Related image2
धक्काधक्कीच्या प्रवासातून कायमची सुटका? पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक मास्टरप्लॅन; 'या' तारखेपासून वाढणार १५ डब्यांच्या फेऱ्या!
35
कोणाला हा नियम लागू होणार नाही? (सावधान!)
Image Credit : social media

कोणाला हा नियम लागू होणार नाही? (सावधान!)

लक्षात ठेवा, सर्वच जमिनी NA मुक्त नसतील. खालील क्षेत्रांतील जमिनींना पूर्वीप्रमाणेच कडक नियमांचे पालन करावे लागेल.

CRZ एरिया: समुद्रकिनाऱ्यालगतच्या जमिनी.

वनजमीन (Forest Land): राखीव जंगलातील जागा.

लष्करी जमीन: छावणी किंवा मिलिटरी झोनमधील जागा.

सरकारी जमिनी व इको-सेन्सेटिव्ह झोन: पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रे.

45
आता जमीन NA करण्याची नेमकी पद्धत काय?
Image Credit : social media

आता जमीन NA करण्याची नेमकी पद्धत काय?

कलेक्टर ऑफिसची परवानगी नसली, तरी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.

प्लॅनिंग अथॉरिटीची मंजूरी: सर्वात आधी तुम्हाला स्थानिक प्लॅनिंग अथॉरिटीकडून मान्यता घ्यावी लागेल.

ले-आउट आणि बिल्डिंग प्लॅन: कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी 'ले-आउट अप्रूवल' आणि 'बिल्डिंग प्लॅन' मंजूर असणे अनिवार्य आहे, अन्यथा ते बांधकाम अनधिकृत मानले जाईल.

55
बांधकामासाठी कोणाचे 'ना हरकत' प्रमाणपत्र आवश्यक?
Image Credit : social media

बांधकामासाठी कोणाचे 'ना हरकत' प्रमाणपत्र आवश्यक?

शहरी भाग: जर तुमची जमीन महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीत असेल, तर तिथल्या प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल.

ग्रामीण भाग: गावठाण किंवा ग्रामीण भागातील जमिनीसाठी 'टाऊन प्लॅनिंग' (नगररचना विभाग) कार्यालयाची मंजुरी घ्यावी लागेल.

कलेक्टर ऑफिसची 'NA' ही मोठी पायरी सरकारने काढून टाकल्यामुळे आता सर्वसामान्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे!

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Vastu Tips: पैशाचा डबा 'या' दिशेला ठेवा, घरात कधीच भासणार नाही पैशांची चणचण!
Recommended image2
Beauty Hacks: व्हॅसलीनचे 5 भारी जुगाड, 5 रुपयांची डबी करेल त्वचेसाठी महागडे काम
Recommended image3
Inspiring Journey: घरकाम करणारी मुलगी बनली एअरलाईन स्टाफ, मुंबईत झालं स्वतःचं घर
Recommended image4
Health Tips: पुरुषांसाठी 'संजीवनी' आहे ही वनस्पती; जाणून घ्या याचे जबरदस्त फायदे
Recommended image5
Astrology: सूर्य-गुरूचा अशुभ योग, 'या' राशींच्या अडचणी वाढणार, राहा सावध!
Related Stories
Recommended image1
सावधान! गुढीपाडव्याला बाहेर पडताय? रेल्वेने आखलाय 'मेगा प्लॅन'; प्रवासापूर्वी हे वेळापत्रक नक्की तपासा!
Recommended image2
धक्काधक्कीच्या प्रवासातून कायमची सुटका? पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक मास्टरप्लॅन; 'या' तारखेपासून वाढणार १५ डब्यांच्या फेऱ्या!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved