MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • सावधान! गुढीपाडव्याला बाहेर पडताय? रेल्वेने आखलाय 'मेगा प्लॅन'; प्रवासापूर्वी हे वेळापत्रक नक्की तपासा!

सावधान! गुढीपाडव्याला बाहेर पडताय? रेल्वेने आखलाय 'मेगा प्लॅन'; प्रवासापूर्वी हे वेळापत्रक नक्की तपासा!

Central Railway mega block Gudi Padwa: गुढीपाडव्याच्या सणादरम्यान मध्य रेल्वेने टिटवाळा ते आसनगाव दरम्यान मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावतील. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 18 2026, 03:59 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
सावधान! गुढीपाडव्याला बाहेर पडताय? रेल्वेने आखलाय 'मेगा प्लॅन'
Image Credit : social media

सावधान! गुढीपाडव्याला बाहेर पडताय? रेल्वेने आखलाय 'मेगा प्लॅन'

मुंबई: हिंदू नववर्षाचे स्वागत आणि गुढीपाडव्याचा उत्साह सर्वत्र असतानाच, मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. सणासुदीच्या काळात रेल्वेने तांत्रिक कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा फटका बसण्याची शक्यता आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
नेमका कुठे आणि कधी आहे ब्लॉक?
Image Credit : X(Twitter)

नेमका कुठे आणि कधी आहे ब्लॉक?

मध्य रेल्वेवरील टिटवाळा ते आसनगाव दरम्यान हे काम चालणार आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर (म्हणजेच गुरुवारी पहाटे) हा ब्लॉक घेण्यात येईल.

वेळ: मध्यरात्री ०२:१० ते पहाटे ०२:५० वाजेपर्यंत.

कालावधी: ४० मिनिटे.

Related Articles

Related image1
Central Railway: उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची 'चैनी'! मुंबईतून सुटणार विशेष समर स्पेशल गाड्या; पाहा तुमच्या शहरासाठी कोणते आहेत थांबे?
Related image2
MHADA Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! २५०० घरांची सोडत 'या' तारखेला; जाणून घ्या सविस्तर
34
लांब पल्ल्याच्या गाड्यांवर असा होणार परिणाम
Image Credit : SOCIAL MEDIA

लांब पल्ल्याच्या गाड्यांवर असा होणार परिणाम

या ब्लॉकमुळे उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना विविध स्थानकांवर रोखून धरले जाईल. परिणामी, या गाड्या साधारण २० ते २५ मिनिटे उशिराने धावतील.

रेल्वेचे नाव,कुठे थांबणार?,थांबण्याची वेळ

अयोध्या - LTT एक्स्प्रेस,वाशिंद,पहाटे ०२:२७ ते ०२:५०

शालिमार - LTT एक्स्प्रेस,आसनगाव,पहाटे ०२:३७ ते ०२:५०

हावडा - CSMT एक्स्प्रेस,आटगाव,पहाटे ०२:३८ ते ०२:५० 

44
प्रवाशांना सूचना
Image Credit : social media

प्रवाशांना सूचना

जर तुम्ही या काळात प्रवास करत असाल, तर रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्या. सणादिवशी शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी हे अपडेट्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवाशांनी आपल्या नातेवाईकांना या विलंबाची कल्पना आधीच देऊन ठेवावी.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Ganpati Festival : बीएमसीकडून शाडू मातीचा पुरवठा उशिरा; गणेश मूर्तीकारांमध्ये नाराजी
Recommended image2
Dadar Best Bus Accident : दादर प्लाझा टॉकीजजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, चारहून अधिक जखमी
Recommended image3
Mumbai Weather Update : मुंबईत उकाड्यासोबत पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचा अंदाज
Recommended image4
Mumbai Auto Fare Hike : मुंबईत रिक्षा प्रवास आणखी महागणार; नवीन दर लवकरच लागू होण्याची शक्यता
Recommended image5
Mumbai Weather : मुंबईत पावसाची एन्ट्री, पुढचे ५ दिवस मेघगर्जनेसह सरी; IMD चा अंदाज
Related Stories
Recommended image1
Central Railway: उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची 'चैनी'! मुंबईतून सुटणार विशेष समर स्पेशल गाड्या; पाहा तुमच्या शहरासाठी कोणते आहेत थांबे?
Recommended image2
MHADA Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! २५०० घरांची सोडत 'या' तारखेला; जाणून घ्या सविस्तर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved