MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • कमी किंमतीत SUV गाडी करा खरेदी, सेफ्टी फाईव्ह स्टार आणि मायलेज बेस्ट

कमी किंमतीत SUV गाडी करा खरेदी, सेफ्टी फाईव्ह स्टार आणि मायलेज बेस्ट

भारतात SUV गाड्यांची मागणी वाढत असून, कमी झालेल्या GST दरांमुळे किंमती आकर्षक झाल्या आहेत. या लेखात टाटा पंच, ह्युंदाई एक्सटर आणि निसान मॅग्नाइट या तीन स्वस्त, मजबूत आणि ५-स्टार रेटिंग असलेल्या SUV गाड्यांची माहिती दिली आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Mar 28 2026, 11:25 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
कमी किंमतीत SUV गाडी करा खरेदी, सेफ्टी फाईव्ह स्टार आणि मायलेज बेस्ट
Image Credit : Cardekho

कमी किंमतीत SUV गाडी करा खरेदी, सेफ्टी फाईव्ह स्टार आणि मायलेज बेस्ट

भारतात सध्या गाड्या खरेदी करण्याकडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे SUV गाड्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
टाटा पंच
Image Credit : X@AarizRizvibasedauto

टाटा पंच

भारतात सध्या गाड्या घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. हि गाडी दणकट आणि मजबूत असल्याचं दिसून आलं आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत ५.५९ लाखांपासून सुरु होते.

Related Articles

Related image1
सोलापुरात रंगणार महिला केसरीचा थरार, कोण पटकावणार किताब?
Related image2
Pune Raigad Road Update : वरंध घाट दीड महिना बंद; पुणे-रायगड प्रवाशांना मोठा फटका
36
या गाडीला मिळाले ५ स्टार रेटिंग
Image Credit : X@AarizRizvi

या गाडीला मिळाले ५ स्टार रेटिंग

या गाडीला ५ स्टार रेटिंग देण्यात आले आहे. टाटा पंचला कंपनीकडून फेसलिफ्ट लॉन्च करण्यात आलं आहे. यामध्ये १ लिटरचा इंजिन दिल आहे. टाटा पंच सीएनजी मायलेज २६.९९ देण्यात आलं आहे.

46
Hyundai Exter
Image Credit : stockPhoto

Hyundai Exter

ह्युंडाई कंपनीच्या एक्सटर या गाडीने मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केलं आहे. या लूकमुळं फॅमिलीची हि गाडी फेव्हरेट ठरली आहे. अलीकडे नवीन फेसलिफ्ट व्हेरियंट लाँच करण्यात आलं आहे. या Hyundai Exter ची किंमत ५.७९ लाखांपासून सुरू होते.

56
Nissan Magnite
Image Credit : Google

Nissan Magnite

जपानी कार उत्पादक कंपनी निसान मोटर्सने स्वस्त आणि मजबूत गाडी मार्केटमध्ये आणली आहे. मागील काही वर्षांपासून या एसयूव्हीचा दबदबा अजूनही मार्केटमध्ये कायम आहे.

66
CNG गाडीचा पर्याय उपलब्ध
Image Credit : Twitter

CNG गाडीचा पर्याय उपलब्ध

या कंपनीच्या गाडीमध्ये आपल्याला CNG पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या गाडीला ५ स्टार रेटिंग देण्यात आलं असून १ लिटर सीएनजीमध्ये हि गाडी २४ किमी मायलेज देते.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
5G Tower Income: रिकाम्या छतावर 5G टॉवर बसवून महिन्याला किती पैसे मिळतील? जाणून घ्या सोपी पद्धत
Recommended image2
पायातील चांदीचे करा खरेदी, पाहून दिसेल सुंदर
Recommended image3
Home Gardening: बेडरूममध्ये सहज वाढतील अशी 7 झाडं, मिळेल शुद्ध हवा
Recommended image4
Car Market: मारुतीच्या सर्वात स्वस्त 7-सीटर गाडीसाठी मोजावे लागणार अधिक पैसे
Related Stories
Recommended image1
सोलापुरात रंगणार महिला केसरीचा थरार, कोण पटकावणार किताब?
Recommended image2
Pune Raigad Road Update : वरंध घाट दीड महिना बंद; पुणे-रायगड प्रवाशांना मोठा फटका
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved