Health Tips: आतड्यांचे आरोग्य सुधारायचे आहे? या सुपरफूड्सचे करा सेवन, होईल फायदा
Health Tips : शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायाम, योग आणि सकस आहार आवश्यक आहे. आतड्यांचे आरोग्य चांगले असेल तरच तुमची पचनक्रिया चांगली राहते. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी काही सुपरफूड्स आहेत, ते जाणून घेऊया.
16

Image Credit : Getty
बेरी
ब्लूबेरी, रास्पबेरी आणि स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर फायबर आणि पॉलीफेनॉल असतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते.
26
Image Credit : stockPhoto
ब्रोकोली
ब्रोकोली ही अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी युक्त भाजी आहे. यामध्ये फायबर भरपूर असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
36
Image Credit : Getty
खजूर
खजूरमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट फुगण्याची समस्या दूर होते.
46
Image Credit : Pixabay
ग्रीक योगर्ट
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ग्रीक योगर्ट खाणे चांगले आहे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते.
56
Image Credit : Getty
कलिंगड आणि लिंबू
कलिंगड आणि लिंबू ही अनेक गुणांनी युक्त फळे आहेत. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि डिहायड्रेशन टाळता येते.
66
Image Credit : Getty
भाज्यांचे लोणचे
काकडी, गाजर यांसारख्या भाज्यांचे लोणचे खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

