MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • ५ हजार मध्ये ६ चांदीचे दागिने बनवा, Valentine Dayला द्या खास गिफ्ट

५ हजार मध्ये ६ चांदीचे दागिने बनवा, Valentine Dayला द्या खास गिफ्ट

या लेखात रोजच्या वापरासाठी चांदीच्या दागिन्यांचे विविध पर्याय दिले आहेत. यामध्ये छोटे बॉल झुमके, प्लेन चैन, ब्रेसलेट, पेंडेंट सेट आणि रिंग सेट यांचा समावेश आहे, जे तुम्हाला स्टायलिश आणि सुंदर लूक देतील.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Feb 11 2026, 06:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
५ हजार मध्ये ६ चांदीचे दागिने बनवा, Valentine Dayला द्या खास गिफ्ट
Image Credit : gemini

५ हजार मध्ये ६ चांदीचे दागिने बनवा, Valentine Dayला द्या खास गिफ्ट

आपण चांदीचे दागिने या व्हॅलेंटाईन डेला गिफ्ट करू शकता. हे गिफ्ट दिल्यानंतर आपण पर्याय जाणून घ्या.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
चांदी छोटी बॉल झुमके
Image Credit : gemini

चांदी छोटी बॉल झुमके

चांदी आणि डेली वेअरसाठी आपण छोटे बॉल झुमके घालून पाहू शकता. आपल्याला हे ४,००० रुपयांपर्यंत सहजपणे मिळू शकतात.

Related Articles

Related image1
Sharad Pawar Health Update : शरद पवारांची प्रकृती सुधारतेय; डॉक्टरांचा ५ दिवस रुग्णालयात विश्रांतीचा सल्ला
Related image2
Pune : पुण्यात भाजपची मोठी कारवाई; बंडखोरी करणाऱ्या ६९ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी निलंबन
36
सिल्व्हर प्लेन चैन
Image Credit : gemini

सिल्व्हर प्लेन चैन

आपण रोज घालण्यासाठी सिल्व्हर प्लेन चैन खरेदी करू शकता. रोज घालण्यासाठी हि चैन सर्वात चांगली आहे. त्यामुळं आपण तिची खरेदी करायला हवी.

46
सिल्व्हर टॉसेड ब्रेसलेट
Image Credit : gemini

सिल्व्हर टॉसेड ब्रेसलेट

ब्रेसलेट हे हातांना एक सुंदर लूक देत असते. आपल्याला या प्रकारचं ब्रेसलेट ४ ते ५ हजारांच्या रेंजमध्ये मिळून जाईल. ते डेली घालण्यासाठी चांगलं आहे.

56
सिल्व्हर पेंडेंट सेट
Image Credit : Gemini AI

सिल्व्हर पेंडेंट सेट

आपण एक स्टाईलिश आणि दिसायला सुंदर असं सिल्व्हर पेंडंट आपण घेऊ शकता. आपण हे कोणत्याही आऊटफिटसोबत घालून पाहू शकता, त्यामुळं एक नवीन प्रकारचा लूक येईल.

66
सिल्व्हर रिंग सेट
Image Credit : instagram- vinayak_silver\ natraj_jewellers_

सिल्व्हर रिंग सेट

आपण सिल्व्हर रिंग सेट घालून पाहू शकता. हे रिंग वेगवेगळ्या प्रकारे आपण फंक्शन घालून पाहू शकता. आपल्याला हे रोज घालायला सोपे पडते

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Apple iPhone 18 Pro: आयफोन १८ प्रो ची मागणी घटली? जीन मुन्स्टर यांनी सांगितलं खरं कारण
Recommended image2
Primebook Festive Sale : प्राईमबुकचा फेस्टिव्ह सेल, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर २४ हजारांच्या आत लॅपटॉप
Recommended image3
Triumph Bonneville T40 सुपरबाईक फक्त ४,९९९ रुपयांत करा बुक, फीचर्स पाहून थक्क व्हाल!
Recommended image4
गृहकर्ज घेणाऱ्यांना धक्का! EMI १०,००० रुपयांपर्यंत वाढणार, मध्यमवर्गीयांनी कराव्यात या ५ गोष्टी
Recommended image5
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Related Stories
Recommended image1
Sharad Pawar Health Update : शरद पवारांची प्रकृती सुधारतेय; डॉक्टरांचा ५ दिवस रुग्णालयात विश्रांतीचा सल्ला
Recommended image2
Pune : पुण्यात भाजपची मोठी कारवाई; बंडखोरी करणाऱ्या ६९ कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी निलंबन
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved