२ लाखात टाटा सियारा जा घरी घेऊन, किती रुपये पडणार EMI?
टाटा सिएरा आपल्या आधुनिक डिझाइन, दमदार इंजिन आणि स्पर्धात्मक किंमतीमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाडीची किंमत ११.४९ लाखांपासून सुरू होते आणि ती १.५ लिटर पेट्रोल इंजिनसह येते.

२ लाखात टाटा सियारा जा घरी घेऊन, किती रुपये पडणार EMI?
टाटा कंपनीची सिएरा गाडी ग्राहकांच्या पसंतीस पडत असल्याचं दिसून येत आहे. आधुनिक डिझाईन, दमदार इंजिन आणि स्पर्धात्मक किंमतीमुळे हि SUV ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे.
या गाडीची किती असणार किंमत?
टाटा सियारा या गाडीची किंमत किती असेल हे आपण जाणून घेणार आहोत. सियारा गाडीची किंमत ११.४९ लाख रुपये आणि टॉप व्हेरियंटची किंमत १८.४९ लाख रुपये आहे.
सियाराचे इंजिन आणि मायलेज
सियारा या गाडीमध्ये १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. या गाडीची पॉवर १०५ बीएचपी राहणार आहे. या गाडीची टॉर्क क्षमता १४५ एनएम राहणार आहे.
या गाडीला किती मिळणार एव्हरेज?
हि गाडी आपल्याला स्मूथ ड्रायव्हिंगचा अनुभव देत असते. उंच ड्रायव्हिंगमुळे आपल्याला SUV गाडीचा फील करून देत असते. या गाडीत बसल्यावर आपल्याला एकदम लक्झरी फिलिंग येत राहील.
कोणत्या गाडयांना देते टक्कर?
भारतीय बाजारात टाटा सियाराची टक्कर हि क्रेटा, सेलटॉस आणि डस्टर या गाड्यांसोबत होणार आहे. किंमत, मायलेज आणि ब्रँडमध्ये हि गाडी कायमच टॉपला राहणार आहे.
कोणते पर्याय राहणार?
या गाडीमध्ये दोन पर्याय कंपनीच्या वतीने देण्यात येईल. या गाडीमध्ये टर्बो पेट्रोल आणि टर्बो डिझेल इंजिनचे पर्याय कंपनीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

