MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • DIY Clay Pot: जुन्या माठ्यांना टाकू नका, बनवा या 6 भन्नाट वस्तू!

DIY Clay Pot: जुन्या माठ्यांना टाकू नका, बनवा या 6 भन्नाट वस्तू!

उन्हाळ्यात वापरून झालेले जुने माठ फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याचा वापर घर सजवण्यासाठी करू शकता. आम्ही तुम्हाला काही सोप्या DIY आयडिया सांगत आहोत, ज्या वापरून तुम्ही घराला एक पारंपरिक आणि सुंदर लुक देऊ शकता.

2 Min read
Author : Marathi Desk 2
Published : Apr 10 2026, 09:31 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
Image Credit : Gemini AI

मातीचा कंदील

जुन्या माठाला आकर्षक काप देऊन त्यात मेणबत्ती किंवा फेरी लाइट्स लावा. यामुळे तुमच्या बाल्कनी किंवा गार्डनला एक रॉयल आणि सुंदर लुक मिळेल. माठ कापण्यापूर्वी तो पाण्यात भिजवायला विसरू नका, यामुळे तो सहज कापला जातो. तुम्ही माठाला तुमच्या आवडीच्या रंगाने रंगवूही शकता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
Image Credit : Gemini AI

घरात पडून असलेले लहान-मोठे माठ अनेकदा अडगळ वाटतात. पण थोडी कल्पकता वापरली, तर तुम्ही त्यांचं रूपांतर आकर्षक सजावटीच्या वस्तूंमध्ये करू शकता. या वस्तू केवळ तुमच्या घराचं सौंदर्य वाढवत नाहीत, तर त्या बजेट फ्रेंडलीसुद्धा असतात. चला, पाहूया 6 सोप्या DIY क्राफ्ट आयडिया.

Related Articles

Related image1
Clay Planter Designs: तुमच्या बाल्कनी-गच्चीसाठी मातीच्या कुंड्यांच्या ५ जबरदस्त डिझाइन्स
Related image2
Harpic Bottle Craft: रिकाम्या हार्पिक बाटलीपासून बनवा ६ जबरदस्त वस्तू, टाकाऊतून टिकाऊ!
37
Image Credit : Gemini AI

माठापासून बनवा गणपती

मोठ्या आणि लहान माठांचा वापर करून गणपतीची मूर्ती बनवा. इथे दोन माठ एकमेकांना जोडून आणि क्ले वापरून हे सुंदर गणपती बाप्पा साकारले आहेत. आधी माठांना सुंदर आकारात कापलं आहे. त्यानंतर रंग, पेंट आणि सजावटीच्या वस्तूंनी डोळे, सोंड आणि मुकुट यांसारखे तपशील तयार केले आहेत. शेवटी फुलं, दिवे किंवा लाइट्सने सजवून एक सुंदर गणपती डेकोर तयार केला आहे.

47
Image Credit : Gemini AI

पेंटेड प्लांटर

माठाला आकर्षक रंग, हँड पेंटिंग किंवा टेक्स्चर डिझाइन देऊन तुम्ही एक सुंदर प्लांटर बनवू शकता. हे लिव्हिंग रूम किंवा खिडकीजवळ ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. माठाला रंग देणं हे एक रिलॅक्सिंग कामसुद्धा आहे.

57
Image Credit : Gemini AI

कँडल होल्डर

लहान माठ सजवून त्यात मेणबत्त्या ठेवा. टेबल डेकोरेशनसाठी हा एक अतिशय सुंदर आणि क्लासी पर्याय आहे.

67
Image Credit : pinterest

मोठ्या माठावर मिरर वर्क करून वाश बनवा

लिव्हिंग रूममध्ये ठेवण्यासाठी तुम्ही मोठ्या माठाला रंग देऊन आणि त्यावर मिरर वर्क करून त्याला फ्लॉवरपॉट किंवा 'वाश' (vase) चं रूप देऊ शकता. महागड्या प्लांटरऐवजी हा तुमच्या घराला एक पारंपरिक लुक देईल. 

77
Image Credit : pinterest

लहान माठांपासून बनवा हँगिंग गार्डन

तुमच्याकडे जर खूप सारे लहान माठ पडून असतील, तर त्यांना रंगवून आणि सुतळीच्या साहाय्याने अशा प्रकारे बांधून बाल्कनीत लटकवा. यात तुम्ही मेणबत्ती किंवा छोटी रोपं लावून बाल्कनी सजवू शकता.

About the Author

MD
Marathi Desk 2
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
WhatsApp Plus: आता व्हॉट्सॲप बदला तुमच्या मर्जीप्रमाणे! जाणून घ्या काय आहे खास
Recommended image2
साऊथ इंडियन पैंजण करा खरेदी, पाहून व्हाल खुश
Recommended image3
Anger Management: रागानं डोकं भणभणतंय? हे मंत्र तुमचा राग बर्फासारखा विरघळवतील!
Recommended image4
Car Market: टाटाची धमाकेदार ऑफर, पेट्रोल कार ऐवजी EV घेण्याची हीच आहे योग्य वेळ!
Recommended image5
Vastu Tips: घरातल्या 'या' जागा रिकाम्या ठेवू नका, अन्यथा लक्ष्मी निघून जाईल!
Related Stories
Recommended image1
Clay Planter Designs: तुमच्या बाल्कनी-गच्चीसाठी मातीच्या कुंड्यांच्या ५ जबरदस्त डिझाइन्स
Recommended image2
Harpic Bottle Craft: रिकाम्या हार्पिक बाटलीपासून बनवा ६ जबरदस्त वस्तू, टाकाऊतून टिकाऊ!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved