मुंबईतील भुलेश्वरमध्ये एका व्यक्तीला बनावट पोलिस बनून ५० लाख रुपये लुटण्यात आले. मुंबई पोलिसांनी सहा तासांत पाच आरोपींना पुणे, सातारा आणि ठाणे येथून अटक केली.
मुंबईत एका १० वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी प्रियकर-प्रेयसीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्क्रू ड्रायव्हर घालून व्हिडिओ बनवला आणि आईला सांगितल्यास व्हायरल करण्याची धमकी दिली.
मुंबईत उबर कॅबमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिला पायलटवर लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॅब चालकाने रस्ता बदलून दोन अनोळखी पुरुषांना गाडीत घेतले आणि त्यापैकी एकाने महिलेला अश्लीलरित्या स्पर्श केला.
रविवार, २२ जून रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉकमुळे लोकल सेवा मर्यादित राहणार आहे. प्रवाशांनी प्रवास लवकर सुरू करावा आणि पर्यायी मार्गांचा विचार करावा.
Navi Mumbai Accident: खारघरमध्ये शनिवारी सायंकाळी एका १९ वर्षीय तरुणीने तिच्या मर्सिडीज कारने स्कुटीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला धडक दिली. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ च्या निमित्ताने मुंबईत एका भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आणि प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा यांनी सहभाग घेतला आणि योगासनं केली.
२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा करण्यात आला. भारतातही नेत्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकांनी योगाभ्यास केला. मुख्यमंत्र्यांनीही योग दिन साजरा केला. देवेंद्र फडणवीस ते योगी यांनी कुठे योग केला ते पाहूया.
ही भरती आरोग्य, अभियांत्रिकी, प्रशासन, उद्यान, अग्निशमन व इतर विविध विभागातील पदांसाठी असून, इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जुलै २०२५ ही आहे.
पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या यांच्या पालखी आज शुक्रवारी पुण्यात दाखल झाल्या. पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम , अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी.(ई), अतिरिक्त आयुक्त (ज) एम. जे.प्रदीप चंद्रन यांनी स्वागत केले.
धबधबे, धरणे आणि नद्यांच्या परिसरात दुचाकी, त्रिचाकी आणि चारचाकी वाहनांचा प्रवेश बंदीस्त आहे, केवळ आपत्कालीन व अत्यावश्यक सेवांसाठीच परवानगी दिली जाईल.
mumbai