Marathi

मुख्यमंत्र्यांचा योगा: योगी ते फडणवीस

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा योगाभ्यास करतानाचा फोटो.
Marathi

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांचा योगा

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जैसलमेरमधील वाळवंटात योगाभ्यास केला. यावेळी त्यांनी पांढरे कपडे परिधान केले होते. त्यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

Image credits: Bhajanlal Sharma @Twitter
Marathi

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा योगा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिरात योगाभ्यास केला. यावेळी त्यांनी भगवी वस्त्रे परिधान केली होती. त्यांनीही यावेळी वेगवेगळी आसने केली.

Image credits: Yogi Adityanath @Twitter
Marathi

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा योगा

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्लीत आयोजित योग कार्यक्रमात सहभाग घेतला. अनेक स्वयंसेवकांच्या उपस्थितीत त्यांनी योगाभ्यास केला. त्यांनी पांढरे टिशर्ट घातले होते.

Image credits: Rekha Gupta Twitter @x
Marathi

देवेंद्र फडणवीस यांचा योगा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील 'वारकरी भक्तियोग' कार्यक्रमात योगाभ्यास केला. यावेळी सदानंद मोरे आणि इतर त्यांच्यासोबत उपस्थित होते. 

Image credits: Devendra Fadnavis @Twitter
Marathi

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांचा योगा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी भोपालच्या अटल पथावर योगाभ्यास केला. यावेळी अनेक शासकीय कर्मचारी उपस्थित होते. 

Image credits: Dr Mohan Yadav @twitterx

Mumbai Travel Places : यंदा पावसाळ्यात मुंबईजवळ असलेल्या या 5 पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Shivaji Maharaj Rajyabhishek 2025 महाराजांच्या एका शब्दावर जीव देणारे पराक्रमी शिलेदार कोण होते? वाचा त्यांच्याबद्दल

Shivaji Maharaj Rajyabhishek 2025 महाराजांनी कपटी अफजल खानाच कसा मुडदा पाडला, त्यातून काय शिकाल?

Shivaji Maharaj Rajyabhishek 2025 महाराजांकडील कोणते गुण आत्मसात कराल? वाचा प्रेरणादायी माहिती