अखेर या वादाला पूर्णविराम देत, राज्य सरकारने हिंदी सक्ती संदर्भातील दोन्ही शासन निर्णय (GR) रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Holi of Hindi GR by Shiv Sena Thackeray group : हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना (ठाकरे गट) ने हिंदी जीआरची प्रतिकात्मक होळी केली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनात मराठी अस्मितेच्या संघर्षाचे रणशिंग फुंकण्यात आले.
Hindi Language Compulsion : महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या सरकारच्या निर्णयावरून राजकारण तापले असून, काँग्रेसने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या संयुक्त मोर्चापासून काँग्रेस दूर राहण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut : महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून २९ जून रोजी शासन निर्णयाची होळी आणि ५ जुलै रोजी भव्य मोर्चा काढणार आहे.
ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी, २९ जून रोजी मेगाब्लॉक घोषित केला आहे. यामुळे काही लोकल रद्द होणार असून काही उशिराने धावणार आहेत. हार्बर मार्गावरील लोकल गाड्याही उशिराने धावतील.
मे महिन्यामध्ये 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या कॅब ड्रायव्हरचा जामीन कोर्टाकडून नाकारण्यात आला आहे. खंरतर, आरोपीने पीडित मुलीला घराच्या दिशेने सोडण्याएवजी एका निर्जन स्थळी घेऊन जात तिच्यासोबत अश्लील कृत करण्याचा प्रयत्न केला.
या मोर्चात सर्व मराठी भाषाप्रेमींनी सहभागी व्हावे, असा संदेश देताना मनसेने शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांना विशेष निमंत्रण दिले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे दूरदृष्टीचे, समाजोद्धारक आणि खऱ्या अर्थाने लोकनेते होते. त्यांना फक्त ५० वर्षांचे आयुष्य लाभले (१८८४–१९२२), परंतु त्यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, खेळ, शेती आणि औद्योगिक विकास यांसारख्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले.
लोकशाहीत सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांकडून संयमित, सुसंस्कृत आणि जबाबदारीच्या भाषेची अपेक्षा असते. बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य या सगळ्याच्या विरुद्ध असल्यामुळे त्यांच्या विरोधात जनमानसात असंतोष पसरला आहे.
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी पहिल्यांदा अवकाशात भारतीय झेंडा फडकावला होता. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विचारले होते, की अंतराळातून भारत कसा दिसतो? त्यावर ते म्हणाले होते, की सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा.
mumbai