आज सर्वत्र गटारी अमावस्येची धूम बघायला मिळत आहे. चिकन-मटणच्या दुकानांसमोर रांगा दिसत आहेत. दारुच्या दुकानांसमोर गर्दी आहे. या निमित्त काही भन्नाट मीम्स, व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
मुंबई - कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनने संपूर्ण जगाच्या रोजगार व्यवस्थेला जोरदार धक्का दिला आहे. जगभरातील संशोधक आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या अहवालानुसार, २०२६ सालापर्यंत काही पारंपरिक नोकर्या पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Mumbai High Tide Alert July 2025 : २४ ते २७ जुलै २०२५ दरम्यान मुंबईच्या किनाऱ्यांवर मोठ्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारी जाणे टाळा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
मुंबई - युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने प्रथमच राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केली असून 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले आहे.
मुंबई - सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मुंबईसह विविध शहरांमध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर लाखावर पोहोचले आहे. ग्राहकांची खरेदी वाढल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिणामांमुळे दर वाढले आहेत. जाणून घ्या मुंबईसह इतर शहरांमधील दर.
मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय कोकणासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलॅर्ट जारी करण्यात आला आहे.
कल्याणमध्ये एका हिंदी भाषिक तरुणाने तरुणीवर हल्ला केला. आरोपी गोकुळ झा याला मनसे कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. चार दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटला होता.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या समोर तोंडी विनंती करत महाराष्ट्र सरकारची बाजू मांडली. त्यांनी ही याचिका तातडीने यादीत घेण्याची विनंती केली.
पालघर जिल्ह्यात पोलिसांनी एका ३५ वर्षीय पुरुषाच्या खुनाची चौकशी सुरू केली आहे. या पुरुषाचा मृतदेह त्याच्या स्वतःच्या घराच्या फरशीखाली पुरण्यात आला होता आणि हे कृत्य त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने केल्याचा आरोप आहे.
22nd July 2025 Updates : उत्तर प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे पुरसदृष्य स्थिती पावसामुळे निर्माण झाली आहे. हरियाणातील फरिदाबाद येथे पहाटे 6 वाजल्याच्या सुमारास 3.2 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अशात ताज्या घडामोडी एशियानेट न्यूज मराठीवर एका क्लिकवर वाचा....
mumbai