- Home
- Utility News
- Gold Rate Today : सोन्याने विक्रमी १ लाखाचा टप्पा गाठला, वाचा मुंबईसह या शहरांमधील दर
Gold Rate Today : सोन्याने विक्रमी १ लाखाचा टप्पा गाठला, वाचा मुंबईसह या शहरांमधील दर
मुंबई - सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मुंबईसह विविध शहरांमध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर लाखावर पोहोचले आहे. ग्राहकांची खरेदी वाढल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिणामांमुळे दर वाढले आहेत. जाणून घ्या मुंबईसह इतर शहरांमधील दर.
18

Image Credit : Asianet News
दरात सातत्याने बदल
सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. पण काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर घसरले होते. तर काही तज्ज्ञांनी सोन्याच्या दरात येत्या काही दिवसांत घट होण्याची शक्यता वर्तवली होती. पण आज झालेली वाढ विक्रमी आहे.
28
Image Credit : ChatGPT
आज कोलकाता येथील सोन्याचे दर-
२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९३८०
२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,२३३
38
Image Credit : our own
आज चेन्नई येथील सोन्याचे दर-
२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९३८०
२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,२३३
48
Image Credit : our own
आज मुंबई येथील सोन्याचे दर-
२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९३८०
२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,२३३
58
Image Credit : our own
आज दिल्लीतील सोन्याचे दर-
२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९३९५
२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,२४८
68
Image Credit : our own
आज बंगळुरू येथील सोन्याचे दर-
२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९३८०
२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०.२३३
78
Image Credit : Social media
आज अहमदाबाद येथील सोन्याचे दर-
२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९३८५
२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,२३८
88
Image Credit : Getty
आज जयपूर येथील सोन्याचे दर
-२२ कॅरेट - प्रति १ ग्रॅम ९३९५
२४ कॅरेट- प्रति १ ग्रॅम १०,२४८

