मुंबईतील प्रसिद्ध सह्याद्री अथितीगृहाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. यात एका महिलेचा बस आणि कारमध्ये चिरडून मृत्यू झाला. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. पोलिसांनी लगेच धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
पुणे - आज मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी गणपतीच्या मदिरात जाऊन गणपतीचा आशिर्वाद घेतला जातो. या दिवशी केलेला व्रत पूर्ण होतो अशी मान्यता आहे. जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व, पूजा विधी, व्रत आणि इतर माहिती.
मुंबई- एका बाजूला आकाशाला भिडलेली सोन्याची किंमत आणि त्यातच सप्टेंबरपासून येत आहेत सोन्या-चांदीच्या खरेदीसंबंधी नवे नियम. आता या मौल्यवान धातूंची खरेदी करण्यासाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे ठरवलेले नियम पाळणे आवश्यक राहील.
उद्या (12 ऑगस्ट) अंगारकी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. यानिमित्त मुंबईतील श्री सिद्धिविनायकाच्या चरणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अशातच मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने १५ ऑगस्ट रोजी मांस विक्रीवर बंदी घातल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. लोकांनी काय खावे हे ठरवण्याचा अधिकार पालिकेला नसल्याचा आक्षेप घेतला जात आहे. यावरून राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दादरच्या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने वाद पुन्हा पेटला आहे. जैन समुदायाने पूर्वी ताडपत्री काढून टाकल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जैन मुनींनी सरकारला सामूहिक आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबई- भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांसाठी खास ‘फ्रीडम सेल’ची घोषणा केली आहे. देशांतर्गत उड्डाणांचे दर केवळ ₹1,279 पासून सुरू होत असून, आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीची संधी फक्त ₹4,279 पासून मिळणार आहे.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी पुणे-नागपूर, बेळगाव-बंगळुरु आणि अमृतसर-वैष्णोदेवी वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले आहे. या तिन्ही ट्रेनचा रुट आणि तिकिटांची रक्कम जाणून घ्या.
मुंबई - आयसीआयसीआय बँकेने बचत खात्यांच्या किमान शिल्लक रकमेची मर्यादा वाढवण्याच्या निर्णयावरून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मेट्रो आणि शहरी भागातील बचत खातेदारांनी दरमहा सरासरी ₹50,000 शिल्लक ठेवणे आवश्यक राहील, जीपूर्वी ₹10,000 होती.
मुंबई - विकेंडला सरत्या आठवड्याचा घेतलेला आढावा. फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे केलेले नियोजन, शिंदेंनी दिल्ली दौर्यात विस्तार हाणून पाडला, दादरचा कबुतरखाना गाजला तर पवारांनी नागपूरचे मैदान मारले. वाचा सविस्तर नेमके पडद्यामागे काय घडले.
mumbai