पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (12 जानेवारी) अटल सेतूचे लोकार्पण केले जाणार आहे. अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानच्या प्रवासाचे अंतर फार कमी होणार आहे. जाणून घेऊया या सागरी सेतूबद्दलच्या काही खास गोष्टी सविस्तर....
Deep Cleanliness Drive : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कुलाबा परिसरात शनिवारी स्वच्छता मोहीम राबवली.
Shivadi Nhava Sheva Sea Link : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (6 जानेवारी 2024) शिवडी-न्हावाशेवा सी लिंकची पाहणी केली.
मुंबईतील काही संग्रहालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल पोलिसांना शुक्रवारी (5 जानेवारी) आला होता. या ईमेलमध्ये मुंबईतील काही प्रमुख संग्रहालयांमध्ये स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम यांच्यावरून वादग्रस्त विधान केले होते. पण आता जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन आपण केलेल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे.
Mumbai Crime : मुंबईत राहणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे
Panchak Release : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या कुटुंबीयांसह मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. पाहा व्हिडीओ…
मुंबईत काही ठिकाणी स्फोट होतील असा फोन मुंबई पोलिसांना आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पोलीस यंत्रणा अॅलर्ट झाल्या असून या प्रकरणात अधिक तपास केला जात आहे.
Covid 19 JN1 Variant : नवीन वर्षाच्या स्वागतानंतर कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.
Ram Mandir : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारी (2024) रोजी पार पडणार आहे. अशातच आता मुंबईवरुन एक तरूणी अयोध्येपर्यंत रामललांच्या दर्शनासाठी पायी प्रवास करत आहे.