Marathi

Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला, पाहा खास फोटोज

Marathi

मुंबईत दहीहंडीचा उत्साह

मुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गोविंदा पथकाकडून मानवी मनोरे रचत दहीहंडीचा आनंद लुटला जात आहे. 

Image credits: Soham Pabrekar
Marathi

महिला गोविंदा पथकाची सलामी

एलिफ्टन रोड येथे महिला गोविंदा पथकाने सलामी देत दहीहंडीचा उत्साह द्विगुणीत केला. 

Image credits: Soham Pabrekar
Marathi

गोविंदा पथकाचा थरार

गोविंदा पथकाकडून दहीहंडीचा आनंद लुटला जात असल्याचे फोटो समोर आले आहेत.

Image credits: Soham Pabrekar
Marathi

गोविंदा पथकांचा सराव आणि मेहनत

दहीहंडीच्या सणापूर्वी अनेक महिने सराव केल्यानंतर अखेर उत्सावावेळी मानवी मनोरे रचण्याचा वेगळा आनंद प्रत्येक गोविंदाच्या चेहऱ्यावर पाहण्यासारखा असतो. 

Image credits: Soham Pabrekar
Marathi

गोविंदांचा आनंद शिगेला

दहीहंडीसाठी मानवी मनोरे रचताना गोविंदांचा आनंद शिगेला पोहोचल्याचे दिसून आले. हा साहसी खेळ जरी असला तरीही यामधून एकात्मकतेचा संदेश दिला जातो. 

Image credits: Soham Pabrekar

ठाण्यातील ५ दहिहंडीला भेट द्या, ९ थर लावणाऱ्या पथकास लाखोंचे बक्षीस

Weekend Special : मुंबईजवळ फिरायला जायला 7 निसर्गरम्य विकेंड डेस्टिनेशन

Mahatma Jyotiba Phule Today : याच दिवशी सुरु केली होती दलितांसाठी पहिली शाळा, जाणून घ्या त्यांचे 10 प्रेरणादायी कोट्स

International Yoga Day 2025 : फडणवीस ते योगी, या मुख्यमंत्र्यांचा योग दिनात सहभाग