Maharashtra Weather News : मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय होत आहे. पुढील चार दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Rain Alert : कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.
Arif Bhaijaan Passess away : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजान याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले आहेत.
लोणावळ्यात असंख्य पर्यटक येत असल्याने अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी होते, तसेच या वाहनांमुळे प्राणांतिक अपघात झाले आहेत.
मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची बँटिंग सुरु आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.
Gokhale Bridge Update : मुंबईत पश्चिम उपनगरच्या वाहतूक कोंडीसाठी गोखले पूल महत्त्वपूर्ण आहे. फेब्रुवारी महिन्यातच गोखले पूलाचा एक भाग सुरु करण्यात आल होता. पण पूलामध्ये गॅप असल्याने पुन्हा बंद करण्यात आला.
Maharashtra Rain Updates : मुंबईसह उपनगरांत पुढच्या दोन ते तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Manoj Jarange: राज्यातील तरुणांना हात जोडून विनंती की कधी न मिळणारे आरक्षण आपल्याला मिळत आहे. एकाही तरूणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशी विनंती देखील मनोज जरांगेंनी केली आहे.
भारतीय EVM मशीन, M3 (मॉडेल 3), नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आले ज्यामध्ये 600 दशलक्षाहून अधिक लोकांनी मतदान केले, ही जटिल मशीन आहेत परंतु छेडछाड-प्रूफ आहेत, असे अभियंते आणि डोमेन तज्ञांचे म्हणणे आहे.