MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Weather Update : मुंबईत आज मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज, वाचा हवामान खात्याचे अपडेट

Mumbai Weather Update : मुंबईत आज मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज, वाचा हवामान खात्याचे अपडेट

मुंबई : मुंबईत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असली तरीही मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत. याशिवाय वातावरणात उच्च आर्द्रता राहिल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
| Updated : Jul 14 2025, 09:16 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबईतील आजचे हवामान
Image Credit : ANI

मुंबईतील आजचे हवामान

मुंबईत आज मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने वातावरण 21.1 डिग्री सेल्सियस ते 28.9 डिग्री सेल्सियस असणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय ढगाळ वातावरणासह 75 टक्के आर्द्रता असेल. हवेचा वेग 26.3 किलोमीटर प्रति तास असेल.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
हवामान थंड राहण्याची शक्यता
Image Credit : ANI

हवामान थंड राहण्याची शक्यता

मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला तरीही हवामान थंड राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर पावसाचा जोर थोडा वाढू शकतो. वातावरणातील उच्च आर्द्रतेमुळे मुंबईत दमट वातावरण राहिल.

Related Articles

Related image1
IMD Weather Alert : पुढील 48 तास धोक्याचे! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये हाय अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
Related image2
Mumbai Weather Update : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघरमध्ये राहणार ढगाळ वातावरण, वाचा हवामान खात्याचा आजचा अंदाज
35
येत्या आठवड्याचा अंदाज
Image Credit : ANI

येत्या आठवड्याचा अंदाज

हवामान खात्यानुसार, पावसाच्या संततथार सरी कोसळण्याची शक्यता आहे. 15 जुलैला मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि तापमान 26.9 डिग्री सेल्सियस ते 29.1 डिग्री सेल्सियसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

45
पावसाचा अंदाज
Image Credit : ANI

पावसाचा अंदाज

16 आणि 17 जुलै रोजी थोड्या कमी तीव्रतेसह तुरळक पाऊस पडेल. या दिवसांत तापमान 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. 18 आणि 19 जुलै रोजी पावसाचा जोर आणखी कमी होईल, फक्त हलक्या सरींची शक्यता आहे. या काळात तापमान 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहील.

55
यलो अलर्ट
Image Credit : Gemini AI

यलो अलर्ट

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबारसह नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत.या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Local : बोरिवलीच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; दोन लोकलच्या थांब्यात मोठा बदल
Recommended image2
Anna Hazare Health: किडनीवर संसर्गाचा परिणाम, अण्णा हजारे उपचारांसाठी मुंबईत दाखल
Recommended image3
Auto-Taxi Fare Hike : मुंबईत रिक्षा-टॅक्सी प्रवास महागला; किमान भाड्यात वाढ, नवीन दर लागू
Recommended image4
Malad Accident : मालाडमध्ये भीषण अपघात; कारने रिक्षा आणि दुचाकींना उडवलं, महिला वकिलाचा मृत्यू
Recommended image5
Anna Hazare Health : अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल
Related Stories
Recommended image1
IMD Weather Alert : पुढील 48 तास धोक्याचे! महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये हाय अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा
Recommended image2
Mumbai Weather Update : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघरमध्ये राहणार ढगाळ वातावरण, वाचा हवामान खात्याचा आजचा अंदाज
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved