MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • ठाणे ते थेट गेटवे ऑफ इंडिया! मुंबई मेट्रो ११ चा नवा अवतार; 'या' ५ स्थानकांमुळे प्रवास होणार सुपरफास्ट

ठाणे ते थेट गेटवे ऑफ इंडिया! मुंबई मेट्रो ११ चा नवा अवतार; 'या' ५ स्थानकांमुळे प्रवास होणार सुपरफास्ट

Mumbai Metro Line 11 extension: राज्य सरकारने मुंबई मेट्रो मार्गिका ११ मध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत, ज्यामुळे आता ठाणे आणि पूर्व उपनगरातील प्रवासी थेट दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापर्यंत प्रवास करू शकतील. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 08 2026, 09:19 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
ठाणे ते थेट गेटवे ऑफ इंडिया! मुंबई मेट्रो ११ चा नवा अवतार
Image Credit : ANI

ठाणे ते थेट गेटवे ऑफ इंडिया! मुंबई मेट्रो ११ चा नवा अवतार

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो जाळ्याचा विस्तार करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात मेट्रो मार्गिका ११ (Metro 11) मध्ये महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा केली आहे. आता ही मेट्रो केवळ दक्षिण मुंबईपुरती मर्यादित न राहता, उपनगरांनाही जोडणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
काय आहे नवा बदल?
Image Credit : Getty

काय आहे नवा बदल?

पूर्वी वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया असा १७.५ किमीचा प्रस्तावित असलेला हा मार्ग आता २४.४ किमी इतका लांब झाला आहे. यामध्ये अतिरिक्त ६.९ किमी अंतराची भर पडली असून, स्थानकांची संख्या १५ वरून २० वर पोहोचली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे २३,४८७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

Related Articles

Related image1
झोपडीमुक्त मुंबई! १० लाख परवडणारी घरे आणि 'चौथी मुंबई'चा प्लॅन; फडणवीस सरकारचा महामुंबईसाठी ६० हजार कोटींचा बूस्टर डोस
Related image2
CIDCO lottery Navi Mumbai: सिडकोची 'बंपर' लॉटरी! नवी मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; फक्त २२ लाखांत घर, आजच करा अर्ज
38
पाच नवी स्थानके कोणती?
Image Credit : X

पाच नवी स्थानके कोणती?

प्रवाशांची वाढती संख्या आणि कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन या मार्गावर पाच नवीन स्थानके जोडण्यात आली आहेत.

१. चुनाभट्टी

२. सायन

३. मध्य धारावी

४. वांद्रे पश्चिम

५. वांद्रे टर्मिनस

48
असा असेल मेट्रो ११ चा संपूर्ण मार्ग
Image Credit : X

असा असेल मेट्रो ११ चा संपूर्ण मार्ग

ही पूर्णपणे भुयारी मेट्रो मार्गिका असेल. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही लाईन मेट्रो ४ (कासारवडवली ते वडाळा) ला जोडली जाणार आहे. त्यामुळे ठाणे आणि पूर्व उपनगरातील प्रवाशांना थेट दक्षिण मुंबई गाठता येईल. 

58
असा असेल मेट्रो ११ चा संपूर्ण मार्ग
Image Credit : X

असा असेल मेट्रो ११ चा संपूर्ण मार्ग

ही पूर्णपणे भुयारी मेट्रो मार्गिका असेल. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही लाईन मेट्रो ४ (कासारवडवली ते वडाळा) ला जोडली जाणार आहे. त्यामुळे ठाणे आणि पूर्व उपनगरातील प्रवाशांना थेट दक्षिण मुंबई गाठता येईल. 

68
प्रमुख स्थानके
Image Credit : X

प्रमुख स्थानके

अनिक बस डेपो, शिवडी, रे रोड, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, हॉर्निमन सर्कल आणि एसपीएम सर्कल (गेटवे ऑफ इंडिया).

78
कनेक्टिव्हिटीचा बूस्टर डोस
Image Credit : X

कनेक्टिव्हिटीचा बूस्टर डोस

हा मार्ग धारावी पुनर्विकास प्रकल्पाखालून जाईल. धारावी स्थानकावर ही मेट्रो 'मेट्रो ३' ला जोडली जाईल, ज्यामुळे कुलाबा आणि सीप्झला जाणे सोपे होईल. तसेच वांद्रे पश्चिम येथे ही लाईन 'मेट्रो २बी' ला कनेक्ट होईल. 

88
मुंबईकरांना होणारे फायदे
Image Credit : X

मुंबईकरांना होणारे फायदे

ठाणे ते दक्षिण मुंबई थेट प्रवास: कासारवडवली ते थेट गेटवे ऑफ इंडिया असा प्रवास आता विनासायास होईल.

रेल्वे टर्मिनस कनेक्टिव्हिटी: वांद्रे टर्मिनस जोडले गेल्याने लांब पल्ल्याच्या प्रवाशांची मोठी सोय होईल.

वेळेची बचत: मिठी नदीखालून आणि गजबजलेल्या भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट भागातून भुयारी मार्गाने प्रवास केल्यामुळे वेळेत मोठी बचत होईल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
MVA Meeting : बैठकीला 23 आमदारांची पाठ, मविआची चिंता वाढली
Recommended image2
Mumbai Local Train Murder : मुंबई लोकलमध्ये हत्या करणारा आरोपी नक्की कोण?
Recommended image3
नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर हात का ठेवला, विधिमंडळ परिसरात आज काय घडलं?
Recommended image4
Mumbai Local Crime : मुंबई लोकलमध्ये तो त्याच्यावर वार करत होता, आणि सर्व घाबरुन पाहत होते
Recommended image5
Mumbai Rain : मुंबईत पुढील ४८ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट; काय आहे IMD चा अंदाज?
Related Stories
Recommended image1
झोपडीमुक्त मुंबई! १० लाख परवडणारी घरे आणि 'चौथी मुंबई'चा प्लॅन; फडणवीस सरकारचा महामुंबईसाठी ६० हजार कोटींचा बूस्टर डोस
Recommended image2
CIDCO lottery Navi Mumbai: सिडकोची 'बंपर' लॉटरी! नवी मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; फक्त २२ लाखांत घर, आजच करा अर्ज
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved