बृहन्मुंबई महानगरपालिकेत उमेदवारांना नोकरीची संधी, असा करा अर्ज
BMC Job Opening : मुंबई महापालिकेत पशुवैद्यकिय अधिकाऱ्याच्या पदावर नोकर भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीसाठी अर्ज कसा करायचा, कालावधी काय अशी सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.
| Published : Apr 15 2025, 10:55 AM
1 Min read
Share this Photo Gallery
- FB
- TW
- Linkdin
16
)
Image Credit : Getty
मुंबई महापालिकेत नोकरीची संधी
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 आहे.
26
Image Credit : Getty
नोकरीसंदर्भात माहिती
- पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (प्राणिसंग्रहालय) कार्यालय, दुसरा मजला, पेंग्बीन इमारत, संत सावता मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई ४०० ०२७
- अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
36
Image Credit : social media
पशुवैद्यकीय अधिकारी वेतन
पशुवैद्यकीय अधिकारी वेतन 52,000/- to 1,65,100/- रुपये असू शकते.
46
Image Credit : social media
असा करा अर्ज
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
56
Image Credit : social media
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट
https://www.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज करू शकता.
येथे पाहा जाहिरात : READ PDF
66
Image Credit : social medi
वयाची अट
- अ) अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षे
- ब) मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे