बीडमधील शेतकऱ्याचा फोटो पाहून डोळ्यात येईल पाणी, नुकसानीचे पंचनामे सरकार करणार का?
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस आणि सोयाबीनसारखी उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे.

नामदेव यांचा फोटो पाहून तुमच्या डोळ्यातील पाणी
नामदेव यांचा शेतातला उभा असलेला फोटो पाहून आपल्या डोळ्यात पाणी येईल. उभ्या पिकामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाला आहे. आता हे नुकसान कसं भरून निघायचं हाच प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.
बीडमधील शेतकऱ्याचा फोटो पाहून डोळ्यात येईल पाणी, नुकसानीचे पंचनामे सरकार करणार का?
काल महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून बीड मधील शेतकऱ्याचा फोटो पाहून आपले डोळ्यात पाणी येईल. उभ्या पिकामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला आहे.
महाराष्ट्रात झाला मुसळधार पाऊस
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल आहे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी घाबरून गेला होता. अशावेळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे फोटो मधून दिसून येते.
बीड जिल्ह्यात अतिवृष्टी
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याचे दिसून आलं आहे. पावसामुळे माजलगाव तालुक्यातील विविध शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं. नामदेव गायकवाड यांच्या शेतातही पाणी शिरल्याचा दिसून आलं.
पाण्यामुळे पिकांचे झालं नुकसान
या पाण्यामुळे कापूस सोयाबीन आधी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला आहे. या नुकसानीची भरपाई सरकार शेतकऱ्याला देणार का नाही हे अजूनही माहिती नाही. शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर कर्जात बुडेल असेच दिसून येत आहे.
शेतकऱ्याच्या नुकसानीला जबाबदार कोण
शेतकऱ्यांचं अव्यय आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला आहे. या शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण आज प्रश्न आता त्यांच्यापुढे पडला आहे. सरकार याचे पंचनामे करते का नाही हे लवकरच दिसून येईल.