MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • पुण्यात महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! १० वी, १२ वी पास ते पदवीधरांसाठी मेगा भरती; 'या' दिवशी रंगणार मेळावा

पुण्यात महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! १० वी, १२ वी पास ते पदवीधरांसाठी मेगा भरती; 'या' दिवशी रंगणार मेळावा

women job fair in Pune: पिंपरी-चिंचवडमध्ये १८ मार्च २०२६ रोजी महिलांसाठी एका भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात १०वी, १२वी उत्तीर्ण ते पदवीधर महिलांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये २०० हून अधिक पदांवर भरती होणार आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 17 2026, 04:26 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पुण्यात महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
Image Credit : Getty

पुण्यात महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

पुणे: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! पुणे जिल्ह्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये एका भव्य 'महिला रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, केवळ १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असलेल्या महिलांपासून ते उच्चशिक्षित पदवीधरांपर्यंत सर्वांसाठी येथे रोजगाराची दारे उघडली आहेत. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ
Image Credit : Getty

मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ

तारीख: १८ मार्च २०२६

वेळ: सकाळी १०:०० वाजता

ठिकाण: यशस्वी भवन, यशस्वी अकॅडमी फॉर स्किलिंग, चिंचवड.

आयोजक: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि यशस्वी अकॅडमी. 

Related Articles

Related image1
ST Bus : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर तोडगा; निवृत्तांना पत्नीसह मोफत प्रवास
Related image2
कोकण रेल्वेची मोठी अपडेट! उन्हाळी सुट्टीत मुंबई-गोवा प्रवाशांची चंगळ; धावणार 'समर स्पेशल' गाड्या, पाहा पूर्ण वेळापत्रक
35
पदांचा तपशील आणि पात्रता
Image Credit : Getty

पदांचा तपशील आणि पात्रता

या मेळाव्यात नामांकित कंपन्या आणि उद्योगांमार्फत २०० पेक्षा जास्त पदे भरली जाणार आहेत. यात खालील क्षेत्रांचा समावेश आहे.

पात्रता: १० वी, १२ वी, डिप्लोमा, बी.ई. (B.E.) आणि कोणत्याही शाखेचे पदवीधर.

कामाचे स्वरूप: मशीन ऑपरेटिंग, प्रोडक्शन, ट्रेनी आणि अप्रेंटिसशिप (Apprenticeship). 

45
अर्ज कसा करायचा?
Image Credit : Getty

अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि पूर्व-नोंदणीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

वेबसाइट: www.rojgar.mahaswayam.gov.in

महत्वाची टीप: मुलाखतीसाठी येताना आपल्या सोबत शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती (Xerox), आधार कार्ड/ओळखपत्र आणि अद्ययावत बायोडाटा (Resume) आणायला विसरू नका. 

55
जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा
Image Credit : Getty

जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा

पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
FDA Crackdown: मुंबई-पुण्यात FDA चा धडाका! हॉटेल, डार्क स्टोअर्सवर कारवाईचा बडगा
Recommended image2
Palghar News : पालघरमध्ये हॉस्पिटलमध्ये घुसून दादागिरी, शिंदेंचा मोठा दणका; ७ शिवसेना पदाधिकाऱ्यांचं निलंबन
Recommended image3
Food Safety : पुण्यातील हॉटेलमध्ये भाकरीत सापडला रबर बँड; सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल
Recommended image4
SSC परीक्षेत मोठा गैरप्रकार; विद्यार्थ्यांच्या जागी 10 ‘डमी’ उमेदवारांकडून पेपर
Recommended image5
राष्ट्रीय क्रीडा दिनी अभय भुतडा फाउंडेशनचा पुढाकार; युवा खेळाडूंना स्पोर्ट्स किट्सचे वाटप
Related Stories
Recommended image1
ST Bus : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर तोडगा; निवृत्तांना पत्नीसह मोफत प्रवास
Recommended image2
कोकण रेल्वेची मोठी अपडेट! उन्हाळी सुट्टीत मुंबई-गोवा प्रवाशांची चंगळ; धावणार 'समर स्पेशल' गाड्या, पाहा पूर्ण वेळापत्रक
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved