पत्नीनेच रचला सतीश वाघ यांच्या हत्येचा कट, हडपसर हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा!हडपसरमधील सतीश वाघ हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिनेच प्रियकरासोबत मिळून हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अनैतिक संबंध, आर्थिक वाद आणि मारहाणीमुळे मोहिनीने हे कृत्य केल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे.