लग्न होईल मेमरेबल, महाराष्ट्रातील या ठिकाणी करा डेस्टिनेशन वेडिंग
Maharashtra Nov 28 2025
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
महाबळेश्वर
पर्वत, धुके आणि थंड हवा असं महाबळेश्वर या ठिकाणच वातावरण असत. निसर्गरम्य स्थळ असणाऱ्या या ठिकाणी लग्न होत असतात. क्लासिक आणि हिल स्टेशन वेडींगसाठी बेस्ट ठिकाण आहे.
Image credits: Facebook
Marathi
लोणावळा – खंडाळा
लोणावळा आणि खंडाळा हे ठिकाण लग्नासाठी आता प्रसिद्ध होऊ राहिलंय. येथे धबधबे, हिरवळ आणि रिसॉर्ट असून हे मान्सून वेडींगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे रिसॉर्ट मोठ्या प्रमाणावर आहेत.
Image credits: social media
Marathi
अलिबाग
अलिबाग हे ठिकाण लग्न करण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण आहे. मुंबई आणि पुणे येथून हे ठिकाण खूप जवळ होते. सनसेट वेडींगसाठी हे अनेक कपल्सचे ड्रीम लोकेशन आहे.
Image credits: Getty
Marathi
नाशिक वायनरीज
द्राक्षबाग, वाईनयार्डस आणि खास वातावरण नाशिक परिसरात असत. भारतातील टॉप वायनरी ठिकाण हे असून रोमँटिक आणि वेडींगसाठी हे खास ठिकाण आहेत.
Image credits: PINTEREST
Marathi
कोकण
कोकण किनाऱ्यावर अनेक जण लग्न करण्यास इच्छुक असतात. शांत बीचेस, कोकणी घर आणि नारळाची झाडी कोकणच्या किनाऱ्यावर प्रसिद्ध आहे. नैसर्गिक आणि साधेपणातलं सौंदर्य मोठं आहे.