Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटासाठी यलो अलर्ट जारी. दक्षिण कोकणात अतिवृष्टीची शक्यता, मुंबईतही जोरदार पाऊस आणि सोसाट्याचे वारे.
Kolhapur Diwali Special Trains : दिवाळीच्या सुट्टीत कोल्हापूरहून तीन विशेष गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेने एकूण 40 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये कोल्हापूरहून मुंबई, कलबुर्गी आणि कटिहारसाठी गाड्यांचा समावेश आहे.
Maratha Reservation : मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विजय घोगरे यांचे जे.जे. रुग्णालयात निधन झाले.
Konkan Railway Recruitment 2025: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ऑगस्ट २०२५ मध्ये विविध ८० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात असून, निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. मुलाखती सप्टेंबर २०२५ मध्ये होतील.
Western Railway: सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या संख्येला लक्षात घेऊन, वेस्टर्न रेल्वेने चार विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे विशेष गाड्या दसरा, दिवाळी या सणांच्या काळात मुंबईहून विविध ठिकाणी जातील.
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू केले आहे. सरकारने निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांना जरांगे यांच्याशी चर्चेसाठी पाठवले, परंतु जरांगे आपल्या मागणीवर ठाम राहिले.
राज्यात वेगवेगळ्या जाती-जमातींचे नागरिक राहतात. अशातच राज्य सरकारकडून प्रत्येक समाजासाठी एका विशेष टक्केवारीनुसार आरणक्ष लागू केले आहे. अशातच राज्यातील वेगवेगळ्या समाजासाठी किती आरक्षण आणि त्यांची टक्केवारी किती हे खाली सविस्तर जाणून घेऊ.
आझाद मैदानावर मनोज जरांगेंसह त्यांच्या आंदोलकांनी कालपासून ठाण मांडले आहे. अशातच मुंबईत झालेल्या पावसामुळे मैदानावर चिखल झाल्याने आंदोलकांचे हाल झाले. एवढेच नव्हे शौलायांमधील पाणी देखील नसल्याने त्यांना पिण्याच्या पाण्याचा वापर करावा लागला.
मुंबई - मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलकांनी मुंबईवर एल्गार केला आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. कालची रात्र आंदोलकांनी रस्त्यावर झोपून काढली. तरीही आजची सकाळ प्रसन्न राहिली. याचे मोजके ११ फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय.
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. यामुळे पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे असून रत्नागिरी, रायगड ते पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Maharashtra