- Home
- Mumbai
- Manoj Jarange Patil : शिवाजी महाराजांच्या सैन्याप्रमाणे मराठ्यांची मुंबईतील रात्र जमिनीवर, बघा हृदयाला भिडणारे 11 फोटो
Manoj Jarange Patil : शिवाजी महाराजांच्या सैन्याप्रमाणे मराठ्यांची मुंबईतील रात्र जमिनीवर, बघा हृदयाला भिडणारे 11 फोटो
मुंबई - मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलकांनी मुंबईवर एल्गार केला आहे. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. कालची रात्र आंदोलकांनी रस्त्यावर झोपून काढली. तरीही आजची सकाळ प्रसन्न राहिली. याचे मोजके ११ फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय.
111

Image Credit : fb
सीएसएमटी स्थानक
-
211
Image Credit : fb
दुकानाच्या समोर घेतली विश्रांती
-
311
Image Credit : fb
सायकलवर आलेला मराठा आंदोलक
-
411
Image Credit : fb
पाण्याचा टॅंकर घेऊन आलेले आंदोलक
-
511
Image Credit : fb
लोकलमधून प्रवास करताना आंदोलक
-
611
Image Credit : fb
ट्रेनमध्ये सेल्फी घेताना चिमुकला.
-
711
Image Credit : fb
सीएसएमटी स्थानकावर बसलेला आंदोलक
-
811
Image Credit : fb
सकाळी नाश्टा करताना आंदोलक
-
911
Image Credit : fb
सकाळचा प्रहर
-
1011
Image Credit : fb
ट्रेनमधून प्रवास करताना आंदोलक
-
1111
Image Credit : fb
हातात जरांगेंचा फोटो घेऊन आंदोलक
-

