बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंचाने नर्तकीवरील आकर्षण आणि पैशासाठी झालेल्या वादातून हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सासुरे (ता. बार्शी) येथे सोमवारी मध्यरात्री कारमध्येच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं महाबळेश्वर हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. डोंगर, धुकं, हिरवाई आणि २५ पेक्षा जास्त पॉइंट्समुळे हे ठिकाण पर्यटकांना भुरळ घालतं. स्ट्रॉबेरी, आईस्क्रीम आणि बोटिंगचा आनंदही इथे घेता येतो.
मुंबईकरांना आज तेजपुंज दिवसाचा अनुभव मिळणार आहे. आज दिवसभर ऊन असणार असून हवामान सुखद असेल. दिवसभर पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे घराबाहेर काही कामे असतील तर ती उरकता येणार आहेत.
Namo Shetkari Yojana: महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता वितरित झाला आहे. ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १८९२ कोटी रुपये जमा झाले आहेत. पैसे न मिळाल्यास, स्टेटस तपासा आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधा.
Weather Update: गणपती विसर्जनानंतर राज्यात दमट हवामान आणि तापमानात वाढ झाली असून, पुढील २४ तासांत काही भागांत पावसाचा अंदाज आहे. विदर्भात ११ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता आहे, त्यानंतर कोकण, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल.
MSRTC Latest Update: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी तिकिट सवलतींमध्ये बदल केले आहेत. सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
Solapur Diwali Special Trains: दसरा, दिवाळी सणांसाठी मध्य रेल्वेने सोलापूर विभागातून २३० विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर-हडपसर, एलटीटी मुंबई-लातूर, दौंड-कलबुर्गी मार्गांवर या ट्रेन्स धावणार आहेत. प्रवाशांनी वैध तिकिटांसह प्रवास करावा.
नवीन कार विकत घ्यायची असेल तर आधीच बुकिंग करावे लागते. पण आता जीएसटीचा नवा दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार असल्याने असे बुकिंग केले तर त्याचा फायदा या ग्राहकांना मिळेल का ते जाणून घ्या. डिलर्स काय म्हणतात.
सोलर उपकरणांवरील जीएसटी १२% वरून ५% पर्यंत कमी झाला आहे. यामुळे सोलर उपकरणे स्वस्त होतील अशी अपेक्षा आहे. पण कच्च्या मालाच्या जास्त करामुळे उत्पादकांना अडचणी येत आहेत. जाणून घ्या सविस्तर.
Maharashtra Cabinet Meeting: आज मंत्रालयात कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्याची माहिती जाणून घ्या.
Maharashtra