‘हनी ट्रॅप’सारख्या गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणात मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे येणे हे गंभीर चिंतेचे कारण आहे. हे प्रकरण केवळ राजकारणापुरते मर्यादित न ठेवता, त्याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे ही सरकारची जबाबदारी आहे.
Mangalam Organics Fire : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील Mangalam Organics Limited कंपनीला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. जाणून घ्या आतापर्यंत मुंबईत कुठे आगीच्या घटना घडल्या
ही घटना दुकानासमोर घडली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मनसे कार्यकर्ते दुकानदाराला कान धरून हात जोडून माफी मागायला लावताना दिसत आहेत.
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले असून, प्लास्टिक फुलांमुळे खरी फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्रावरुन एक मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, राज्यात त्रिभाषा सूत्र लागू राहिल. दरम्यान, सरकारने आधी हिंदी भाषा सक्तीच्या निर्णय मागे घेतला होता.
17th July 2025 Updates : केरळातील कोझिकोडमधील कुट्टियाडी येथे मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. याशिवाय दिल्ली गोवा विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने फ्लाइट मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले आहे. अशाच आजच्या ताज्या घडामोडी एशियानेट न्यूज मराठीवर एका क्लिकवर वाचा...
Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Attempt : छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ हस्तक्षेपामुळे मुलीला वाचवण्यात यश आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय टोलेबाजी झाली. शिंदे यांनी 'सोन्याचा चमचा' असा उल्लेख केल्यावर ठाकरे यांनी 'भरल्या ताटाशी गद्दारी' असे प्रत्युत्तर दिले.
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत जून महिन्याचा हप्ता काही महिलांना मिळालेला नाही. मात्र, अशा महिलांना जुलैच्या हप्त्यासोबत जूनचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
कर्नाटकातील बेळगावसह आसपासची गावे कधी महाराष्ट्रात सामिल होतील, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. बेळगावचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्यावर अद्याप काही तोडगा निघालेला नाही.
Maharashtra