Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ८० हजारांहून अधिक महिलांचे अर्ज रद्द. पात्रता निकषांनुसार अपात्र ठरलेल्या महिलांचा जुलै महिन्याचा निधीही थांबवण्यात आला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे. प्रकाश महाजन यांनीही दुबेंना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनीही दुबेंना मुंबईत येण्याचे आव्हान दिले आहे.
मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या गाडीचे चाक गरम झाल्याची बाब समोर आली. यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी विलंब झालाच पण मोठी दुर्घटना देखील टळली गेली.
पुण्यातील हिंजवडी येथील एका रेस्टॉरंटमधून मागवलेल्या पुलावमध्ये मृत झुरळ आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणातील व्यक्तीची प्रकृती बिघडली गेली. तरीही एफडीआयकडून अद्याप कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही.
विधानसभेत जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यानंतर रोहित पवार यांच्याकडून आव्हाडांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचाच फटका आता चौकशीच्या निमित्ताने रोहित पवारांना बसलेला दिसून येत आहे.
19th July 2025 Updates : संसदेचे आगामी पावसाळी अधिवेशन येत्या 21 जुलैपासून सुरू होणार आहे. याशिवाय गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी एशियानेट न्यूजवरील अपडेट एका क्लिकवर वाचा….
“आमदारांचे आचरण आदर्शवत असावे आणि लोकशाहीच्या मंदिरात योग्य वागणूक अपेक्षित आहे. यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून आम्ही सर्व पावले उचलणार आहोत,” असे नार्वेकर यांनी ठामपणे स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी गावात ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांचा निर्घृण खून झाला आहे. त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत कर्नाटकातील हिरण्यकेशी नदीत सापडला आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयांमुळे केवळ प्रवाशांचा जीव वाचणार नाही, तर मुंबईसारख्या गतिशील शहरातील वाहतूक व्यवस्थेला नवा श्वास मिळू शकतो.
या हाणामारीचा केंद्रबिंदू असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी आपली बाजू नम्रपणे मांडली असली, तरी यामागे विरोधकांनी भाजपवर ‘हनीट्रॅप प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा डाव’ असल्याचा आरोप केला आहे.
Maharashtra