- Home
- Maharashtra
- Municipal Elections 2026 Results Live Update: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी जमीन घेतली विकत, किंमत ऐकून व्हाल शॉक
Municipal Elections 2026 Results Live Update: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी जमीन घेतली विकत, किंमत ऐकून व्हाल शॉक

Municipal Elections 2026 Results Live Update : मुंबई-पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडले. या मतानानंतर आज निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. यामुळे कोणाती सत्ता महापालिकेत बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आज मतमोजणीला सुरुवात १० वाजल्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.
Municipal Elections 2026 Results Live Update विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी जमीन घेतली विकत, किंमत ऐकून व्हाल शॉक
Municipal Elections 2026 Results Live Update Maharashtra Election Result 2026 - फडणवीस, उद्धव, राज, शिंदे यांचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल
Maharashtra Election Result 2026 : भाजपने मजबूत पकड मिळवली असल्याने नवनवीन मीम्स दिसून येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मीम्स आले आहेत.
Municipal Elections 2026 Results Live Update 'महाराष्ट्र आमच्या पैशावर चालतो' म्हणणारे निशिकांत दुबे यांचे मराठीत ट्विट, मुंबईत येणार, राज-उद्धव यांना भेटणार
BJP MP from Bihar Nishikant Dubey to Mumbai : बिहारचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रावर केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता ते स्वतः मुंबईत येऊन मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
Municipal Elections 2026 Results Live Update Maharashtra Election Results 2026 - जळगावमध्ये भाजपने इतिहास घडवला, गिरीश महाजनांचा 'मास्टरस्ट्रोक', सर्वच उमेदवार विजयी
BJP won all seats in Jalgaon Corporation : मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपने जळगाव महापालिका निवडणुकीत १००% स्ट्राईक रेटसह ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
Municipal Elections 2026 Results Live Update तेजस्वी घोसाळकर तब्बल 10 हजार मतांनी विजयी, ठाकरे गटाचा दहिसर बुरुज कोसळला
BJP candidate from Dahisar Tejaswi Ghosalkar won : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत, भाजपतर्फे लढणाऱ्या तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर प्रभाग क्रमांक २ मध्ये १०,७५५ मतांनी मोठा विजय मिळवला आहे.
Municipal Elections 2026 Results Live Update BMC Election Results 2026 - महापालिकेचा पहिला निकाल जाहीर; शिवसेना–मनसेला धक्का, काँग्रेसच्या आशा काळे विजयी
BMC Election Results 2026 : बीएमसी निवडणूक २०२६ चा पहिला निकाल जाहीर झाला असून, धारावीतील प्रभाग क्रमांक १८३ मधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत. शिवसेना-भाजप महायुतीच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव झालाय.
Municipal Elections 2026 Results Live Update पुण्यात भाजपची सुनामी
पुणे महानगरपालिका
162
भाजप - 47
शिंदे सेना -०
राष्ट्रवादी - 3
कॉंग्रेस - 2
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) 3
ठाकरे गट 4
Municipal Elections 2026 Results Live Update Pune PMC Results 2026 - पुण्यात भाजपची ‘लाट’, २०१७ प्रमाणेच बहुमताच्या दिशेने निर्णायक वाटचाल
Pune PMC Results 2026 : पुणे महापालिका निवडणूक २०२६ मध्ये सुरुवातीच्या ट्रेंड्सनुसार भाजपने स्पष्ट आघाडी घेतली आहे. ५४.५ टक्के मतदानानंतर पुण्यात भाजपची ‘लाट’ दिसत असून, २०१७ प्रमाणेच यंदाही बहुमताच्या दिशेने पक्षाची वाटचाल सुरू आहे.
Municipal Elections 2026 Results Live Update मुंबईत भाजपची आघाडी
मुंबई महानगरपालिका निकाल 2026
85 - 227
आघाडीवर
BJP - 35
SS (S) - 12
SS (UBT) - 20
MNS - 6
NCP SP - 0
INC - 5
NCP AP - 0
OTH - 7
Municipal Elections 2026 Results Live Update Mumbai Metro Update - मुंबईकरांना प्रजासत्ताक दिनी नवी मेट्रो भेट? मेट्रो 2B आणि मेट्रो 9 लवकरच सेवेत येण्याची शक्यता
Mumbai Metro Update : मुंबई महापालिका निवडणुका पार पडताच मेट्रो 2B आणि मेट्रो 9 सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रजासत्ताक दिनी दहिसर ते सुभाष चंद्र बोस स्टेडियम हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता
Municipal Elections 2026 Results Live Update मुंबईत मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्ते जमण्यास सुरवात
Municipal Elections 2026 Results Live Update भाजपच्या मुंबई कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमण्यास सुरवात
Municipal Elections 2026 Results Live Update उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर शुकशुकाट
Municipal Elections 2026 Results Live Update मुंबईत लवकरच मतमोजणी होणार सुरु
Municipal Elections 2026 Results Live Update BMC Elections 2026 Exit Polls - महापालिका निवडणुकीत ठाकरे कुटुंबाचा 30 वर्षांचा गड हातातून जाणार? जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट सविस्तर
BMC निवडणुकीने यावेळी केवळ स्थानिक सरकारच नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवण्याचे संकेत दिले आहेत. भरघोस मतदान, शाईचा वाद आणि एक्झिट पोलच्या आकडेवारीने एक प्रश्न निर्माण केला आहे - ठाकरे कुटुंबाची 30 वर्षांची सत्ता आता संपणार का?
Municipal Elections 2026 Results Live Update Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 - आज महाफैसला, 29 महापालिकांची 'लिटमस टेस्ट'
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून, सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.
Municipal Elections 2026 Results Live Update मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. यासाठी मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. सायन कोळीवाडा येथील महापालिकेच्या शाळेबाहेरील दृश्य पाहा.
ं